रोज जेवणात काय बनवायचं ? साधी थाळी 19 | झणझणीत पाटवडी रस्सा / patvadi / tiffin recipe tomato chutney

Описание к видео रोज जेवणात काय बनवायचं ? साधी थाळी 19 | झणझणीत पाटवडी रस्सा / patvadi / tiffin recipe tomato chutney

रोज जेवणात काय बनवायचं ? साधी थाळी 19 | झणझणीत पाटवडी रस्सा / patvadi / tiffin recipe tomato chutney | saritas kitchen thali series | thali 19

रोज जेवणात काय बनवायचं ? प्रत्येक स्वयंपाक करणाऱ्या गृहिणीला पडणारा मोठा प्रश्न | रोज सकाळी नाष्टा काय यानंतर जेवण काय बनवू हे सुचत नाही |
त्याच त्याच भाज्या खाऊन पण सर्व कंटाळतात | त्यामुळे हा प्रश्न सोडवण्यासाठी sarita kitchen मध्ये आपण थाळी आणि नाष्टा सिरीज चालू केली आहे |
तसेच one pot meal पौष्टिक रेसिपीस पण शेअर केल्या जातील | या मध्ये महाराष्ट्रियन साधी थाळी , महाराष्ट्रियन थाळी , व्हेज थाळी , स्पेशल थाळी , पुरणपोळी थाळी अश्या वेगवेगळ्या थाळी शेअर करण्याचा प्रयत्न करेन |
तसेच नॉनव्हेज थाळी पण असतील , गावरान झणझणीत मटन थाळी , चिकन थाळी , फिश थाळी , अंडा थाळी आणि बरेच काही . आणि नाष्टा सिरीज मध्ये सुद्धा पटकन होणारे नाष्टा प्रकार दाखवण्याचा प्रयत्न असेल |

आजची थाळी थोडी वेगळी आहे , कधी भाजीला घरात काही नसेल तर काय बनवायचे समजत नाही | आजची थाळी रेसीपी तिथे तुम्हाला मदत करेल . अश्या वेळी बेसन धावून येते , बेसन वडी , पिठलं / झुणका आपण बनवतो .
पण भाकरी सोबत असेल तर पाटवडी रस्सा रेसिपी बनवू शकतो , आज आपण थाळी मध्ये रस्सा भाजी म्हणून पाटवडी रस्सा बनवतो . कुणी पातोडी रस्सा म्हणते तर कुणी वडी रस्सा . नाव काही का असेना , एकदम झणझणीत गावरान तररीदार रेसिपी आहे .
आणि सोबत सुकी भाजी म्हणून टोमॅटो चटणी रेसिपी किंवा टोमॅटो भाजी बनवली आहे . साइड दीक्ष म्हणून नव्हे तर मुलांना टिफिन साठी भाजी म्हणून देऊ शकतो . घरात भाजीला काही नसेलत तर उत्तम पटकन होणार पर्याय आहे .

इथे मी अगदी प्रमाण परफेक्ट प्रमाण सांगितले आहे त्यामुळे नावाशिके असाल तरी आत्मविश्वसाने सर्व स्वयंपाक बनवू शकाल .
थाळी साठी लागणारे साहित्य 3-4 लोकाना पुरेल असे आहे :-

साहित्य :-

पाटवडी रस्सा रेसिपी :-

वडी साठी वाटण :-
लसूण 5-6
ही मिरची 2
ओवा 1/2 चमचा
जिरे 1/2 चमचा
बेसन 1 वाटी
मीठ
हळद
मिरची पावडर अर्धा चमचा
तेल 1 चमचा

रस्सा वाटण रेसिपी :-
कांदा 1 मध्यम
खोबरे सुके 2 चमचे
डाळवे 2 - 3 चमचे
लसूण 7-8
आले 1 इंच
कोथिंबीर

फोडणीसाठी :-
तेल 3-4 चमचे
मिरची पावडर 1 चमचा
कांदा लसूण मसाला 2 चमचे
मीठ
कोथिंबीर

टोमॅटो चटणी रेसिपी :-
टोमॅटो 7-8
तेल 1 +2 चमचे
मोहरी पाव चमचा
जिरे पाव चमचा
लसूण 7-8
कांदा 1 मोठा
मीठ
साखर 1 चमचा
दाण्याचा कूट 2 चमचे
मिरची पावडर 1 चमचा
हळद पाव चमचा

In this rojchya jevanachi thali series and nashta series we are going to see variety of daily thali, like maharashtrian thali, veg thali, special veg thali, gujarathi thali recipes,
purampoli thali recipe, restaurant style or dhaba style recipes and many more . and in nashta series we will see how to make breakfast quick and fast. in this will share diff nashtaa recipes which can be prepared in daily morning breakfast. also you can make it for tiffin recipe.
So subscribe to saritas kitchen to watch this interesting nashta and thali series.

Today in saritaskitchen / saritasrecipes we will see as simple thali recipe. If there are not vegetables at home it can be prepared very easily and quick.
we are going to make special mahaashtrian dish , patavadi rassa recipe / patodi rassa / vadi rassa recipe. or you can call it dubuk vadya aamati .
Also we will make tomato chutney recipe. which can be prepared as suki bhaji / side dish with chapati / tiffin recipe too . kids will love it.
Maharashrian gavran patavadi rassa is one of the authentic recipes. village style cooking will give you perfect taste. try once.

Recipes learned this thali video :-

1) patvadi rassa recipe / vidarbh special patodi rassa / vadi rassa / masala vadi recipe
2) tomato chutney recipe / tomato chatani recipe / tiffin recipe
3) chapati recipe / bhakari recipe
4) varan bhat recipe

#रोजच्याजेवणाचीथाळी #महाराष्ट्रियनथाळी #पाटवडीरस्सारेसिपी #टिफिनरेसिपी
#rojachyajevanachithali #thali #saritaskitchenrecipes #saritaskitchenthaliseries
#saritaskitchennashta #patavadirassarecipe #tiffinrecipe

Комментарии

Информация по комментариям в разработке