संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवे घाटातून पार ...संपूर्ण प्रवास Mauli palkhi dive ghat

Описание к видео संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवे घाटातून पार ...संपूर्ण प्रवास Mauli palkhi dive ghat

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी काल दिवे घाटातून सासवडकर विभागांना झाली या प्रवासादरम्यान माझे परिस्थिती खूपच खराब झाली होती ठाण्यामध्ये आणि मतदाता चुकीचे खाणे आराम नसणे पाठीवर उजळ कोणाचा आणि पावसाचा वेगळाच खेळ त्यामुळे खूपच दमचाल झाली आणि तब्येतीत खूप परिणाम झाले त्यामुळे व्हिडिओ व्हायला उशीर झालेला आहे परंतु आषाढी वारीचा आहे आपला तिसरा वर्ष आहे आणि अगदी तंतोतंत सोहळा जो प्रत्यक्षात अनुभवतो मी तो तुम्हाला दाखवतो मी असा सोहळा अनुभव हा माझ्यासोबत अनुभवा आषाढी वारी विथ महाराष्ट्राचा वारकरी तुम्हाला वाटणाऱ्या प्रतिक्रिया नक्की कमेंट करून सांगा आणि इतरांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला ज्यांना याची अनुभूती घेता येईल सततच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी इंस्टाग्राम ला आत्ताच फॉलो करा
instagram:- @digitalwarkariofficial





माऊलींची पालखी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी दिवे वाढदिवस दर्शन लाईव्ह संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पालखी प्रस्थान प्रस्थान सोहळा पादुका दर्शन

Комментарии

Информация по комментариям в разработке