कैरीचे लोणचे | या टिप्स आणि पध्दत वापरून बनवलेले कैरीचे लोणचे 2 वर्ष आरामात टिकेल | Kairiche lonche

Описание к видео कैरीचे लोणचे | या टिप्स आणि पध्दत वापरून बनवलेले कैरीचे लोणचे 2 वर्ष आरामात टिकेल | Kairiche lonche

#Kairicheloncherecipeinmarathi #Aamkaachar #Loncherecipeinmarathi

2 वर्षे टिकणारे चटपटीत सुरेख रंग आणि चवीचे कैरीचे लोणचे बनवण्यासाठी लागणारे साहित्य:-
5 किलो कैऱ्या (45 मग)
1 किलो तेल
अर्धा किलो मीठ
पाव किलो लाल तिखट
अर्धा किलो मोहरी डाळ
पाव किलो लसूण
1 तोळा मिरे
1 तोळा लवंग
100 gm मेथीदाणे
100 gm जिरे
4 चमचे साखर
4 चमचे हळद
हिंग
1 छोटी वाटी जिरे मोहरी फोडणीसाठी

Комментарии

Информация по комментариям в разработке