शरद किंग डाळिंब वाणास शासनाची मान्यता।Sharad King pomegranate Variety

Описание к видео शरद किंग डाळिंब वाणास शासनाची मान्यता।Sharad King pomegranate Variety

शरद किंग डाळिंब वाणास शासनाची मान्यता।Sharad King pomegranate Variety

विट्ठलराव भोसले यांनी भगवा या डाळिंब वाणातून निवड पद्धतिने शरद किंग या वाणाची निर्मिति केली आहे व त्यास केंद्र शासनाच्या Protection of Plant Varieties and Farmers Rights Authority ने मान्यता दिली आहे.

सदर संशोधन इतरांना माहित व्हावे म्हनून हा व्हिडीओ तयार केला आहे, कोणाचे promotion अथवा demotion करनेसाठी नव्हे.

सदर वाण लागवडीचा निर्णय पूर्ण अभ्यसांतिच, माहिती घेऊनच करावा.

अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक

विट्ठल भोसले 9921835657

Комментарии

Информация по комментариям в разработке