ताक पिण्याचे १३ फायदे || Buttermilk benefits in Marathi || Taak pinyache fayde in Marathi

Описание к видео ताक पिण्याचे १३ फायदे || Buttermilk benefits in Marathi || Taak pinyache fayde in Marathi

ताक पिण्याचे १३ फायदे || Buttermilk benefits in Marathi || Taak pinyache fayde in marathi

ताक पिण्याचे १३ फायदे

१. ताक प्यायल्याने पोट साफ होते.

२. शरीरातील उष्णता त्वरित कमी होऊन, शांत झोप लागते.

३. ताक प्यायल्याने चरबी कमी होऊन लठ्ठपणा कमी होतो. 

४. ताकामुळे शरीराची झालेली झीज भरून निघते.

५. वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात चिमूटभर मीठ टाकून प्यावे. आराम पडतो.

६. तोंड आले असेल किंवा तोंडात छाले पडले असतील तर, ताकाने गुळण्या कराव्यात.

७. पोटात जंत झाले असतील तर, ताकात चिमूटभर ओवा टाकून प्या. जंत मरतात.

८. ताक प्यायल्याने शरीरातील विषारी घटक (toxins) मूत्रावाटे बाहेर फेकले जातात. त्यामुळे आपली रोग प्रतिकार शक्ती वाढते.

९. ताकाचे नियमित सेवन केल्याने शरीर बलवान होते.

१०. ३ दिवस इतर काहीही न खाता ताक पीत राहल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते आणि शरीरातील चरबी निघून जाते. चेहऱ्यावरील काळे डाग निघून जातात आणि चेहरा उजळ व तेजस्वी दिसू लागतो.

११. ताकात विटामिन B-12, कॅल्शियम, potassium, आणि phosphorous सारखे पोषक घटक असतात.

१२. लहान मुलांना दात येतेवेळी खूप त्रास होतो. अशा वेळी त्यांना दिवसभरातून दररोज ४ चमचे असे ताक दिल्यास दात येताना मुलांना होणारा त्रास कमी होतो.


१३. ताकात गुळ टाकून प्या. उन्हाळी लागली असेल किंवा लघवी करताना जळजळ होत असेल तर ती बंद होईल.

१४. डोकेदुखी साठी थोडी जायफळ पूड ताकात टाकून प्या.

१५. पोटदुखी बरी करण्यासाठी रिकाम्या पोटी ताक प्या.

१६. पित्त झाले असेल तर, ताकात साखर आणि काळी मिरी टाकून प्या.

दही खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? दही खाण्याचे फायदे जाणून घ्यायचे असतील तर, कमेन्ट मध्ये “दही” असे नक्की लिहा.

ताक पिण्याचे हे फायदे आवडले असतील तर व्हिडिओला LIKE, SHARE व SUBSCRIBE नक्की करा.

ॐ नमो नारायणा

Комментарии

Информация по комментариям в разработке