संपुर्ण रिद्धपूर स्थान दर्शन | भाग ४ | लिळाचरित्र निर्मिती स्थान | Riddhapur | Amravati | RJ Dipak

Описание к видео संपुर्ण रिद्धपूर स्थान दर्शन | भाग ४ | लिळाचरित्र निर्मिती स्थान | Riddhapur | Amravati | RJ Dipak

नमस्कार, आज बघा मराठीतील आद्य ग्रंथ लिळाचरित्र जिथे लिहिला गेला ते स्थान अर्थात लिळाचरित्र निर्मिती स्थान, हा रिद्धपूर स्थान दर्शनाचा भाग ४ आहे..विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात महानुभाव पंथाची काशी रिद्धापूर इथे ही जागा आहे, या स्थानाला वाजेश्वरी स्थान असे सुद्धा म्हणतात.. काय आहे इतिहास, माहिती व दर्शनासाठी हा संपूर्ण व्हिडीओ पहा आवडल्यास लाईक कंमेंट शेअर तसेच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका...



#riddhapur #riddhapurkashi #leelacharitranirmitisthan #morshi #mahanubhav_panth #amravati #riddhapursthandarshan #riddhapurmandir

Комментарии

Информация по комментариям в разработке