#Khandoba #नागदिवे #चंपाषष्ठी
मार्गशीर्ष शुद्ध पंचमीचे नागदिवे
मार्गशीर्ष शुद्ध पंचमी, शुक्रवारी दिनांक ०६/१२/२०२४ रोजी घरोघरी तिन्हीसांजेला आपल्या घरातील व्यक्तींच्या दुप्पट संख्येमध्ये बाजरीचे नागदिवे, दिवसे आणि दोन मुटके तयार केले जातात त्यासोबतच पुरणाचे पाच दिवे तयार करून सर्व दिवे शुद्ध तुपाच्या वातींनी प्रज्वलित करून देवाला औक्षण केले जाते. नागदिवे कसे तयार करायचे याची संपूर्ण माहिती आजच्या पिढीला करून देण्यासाठी या व्हिडीओची निर्मिती करण्यात आली आहे.
*श्रीमार्तंडभैरव षड:रात्रौत्सवातील पंचमीचे नागदिवे कसे तयार करावेत ?
* • चंपाषष्ठी घटस्थापना
सर्व मल्हारभक्तांना सहज आणि सुलभ पद्धतींने नागदिवे करता यावेत यासाठी नागदिवे तयार करण्यासाठीच्या पाककृतीचा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे.
श्री.अण्णाश्री उपाध्ये गुरुजींच्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून भाविकांना विविध पूजा, आरती आणि कुलाचाराविषयी नवनवीन माहितीपूर्ण चित्रफीत पाहायला मिळतात. तुम्हाला आमची ही सेवा आवडली तर नक्की LIKE करा, SHARE शेअर करा आणि नवनवीन व्हिडीओ तुम्हाला मिळण्यासाठी SUBSCRIBE करून बेल आयकॉन क्लिक करा.
जयमल्हार.....
॥ श्रीमार्तंड भैरवार्पणमस्तू II
शुभ देवदीपावली
--
श्रीक्षेत्र जेजुरीचे क्षेत्रोपाध्ये
श्री. अण्णाश्री उपाध्ये गुरुजी.
श्रीक्षेत्र जेजुरी
+919850150797
[email protected]
#Jejuri, #Khandoba, #Khanderaya, #Puja, #Kadepathar, #Malhar, #Aarti #Mhalsakant, #Martand, # Bhairav,. #Mallanna, #Mallappa, #Mailarling, #Shankar #Mahdev, #Mhalsa, #Ghode_Uddan, #Steps, #Karha, #karhepathar, #Purandar, #Valley, #Talav, #Sadanand, #Yelkot, #Mandir, #Temple, #Jejurgad, #Upadhye_Guruji, #Jejurgad, #Mangsooli, #Mangsuli, #DevarGudda, #Guddapur, #Dharwad, #komaruvelli, #bidar, #Manikprabhu, #Satare, #Korthan, #Dhamani, #Mailar, #Dawadi #Nimgaon, #NimgaonDawadi, #JayMalhar, #Delawadi, #Shegud, #Naldurga #Gurupournima, #Chaitra #श्रावण #सगनभाऊ #होनाजीबाळा #सौराष्ट्र #सोमनाथ #बद्रीनाथ #केदार #भूपाळी #शाहीर #भूप राग #पहाटे #जेजुरी #खंडोबा #म्हाळसकांत #मल्हार #मल्हारी #मार्तंड #जेजुरगड #खंडेराया #दवणा #पूजा #आरती #रामदास #स्वामी #श्रीयाळ #षष्ठी #शिराळशेठ #श्रीयाळश्रेष्ठ #बानू, #बानूबाई, #बाणाई,#धनगर,#वाडा, #नाशिक, #खंडेराव, #चंदनपुरी,#बानूची #चंदनपुरी तळीभंडार, #Talibhandar #कोजागरी, #पौर्णिमा, #लक्ष्मी, #इंद्र, #दूध, #चाफा, #सोनचाफा, #शेजारती, #शेज, #चंद्र,
Информация по комментариям в разработке