Parallel Cousins / Cross Cousins दक्षिण भारतापासून महाराष्ट्रापर्यंत लग्न करण्याच्या परंपरा अशा आहेत

Описание к видео Parallel Cousins / Cross Cousins दक्षिण भारतापासून महाराष्ट्रापर्यंत लग्न करण्याच्या परंपरा अशा आहेत

#BolBhidu #IndianMarriages #CousinWedding

दिवाळी झाली, तुळशीचं लग्न झालं, मित्राचं झालं, मैत्रीणीचं झालं, एक्सचं झालं आणि क्रशचंही. उरलेल्या तमाम जनतेला आलंय टेन्शन. आधीच पोरांची संख्या पोरींपेक्षा जास्त, त्यात रिप्लाय येईना, आलाच तर भेटणं होईना आणि झालंच तर सोयरिक काय जुळना. अशी सगळी दुःखद कहाणी दर शनिवारी कुठल्या तर टेबलवर ऐकायला मिळते. पोरं म्हणतात, कुणीही चालेल, अगदी नोरा फतेहीशी लग्न करायची तयारी आहे. पण तुझी तयारी असली, तरी नोरा नाय म्हणणार. नोरा लय लांब ओ, पोरगी असलेले मामा लोकं पण लग्न सोडून सगळ्या विषयावर गप्पा हाणतात. मामाच नाय म्हणतोय म्हणल्यावर आत्याकडून अपेक्षा वाढतात, पण कुठं आत्याच्या पोरीशी लग्न केलेलं चालत नाही, तर कुठं मामाशी सोयरिक जुळवता येत नाय. लय फ्रस्टेशनमध्ये जाऊ नका, कुठल्या भागात कुणाशी लग्न करता येतंय आणि कुणाशी नाय, हे सगळं परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासनच या व्हिडीओतून सांगतोय.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке