स्वस्थ जीवनासाठी आयुर्वेद! 🏥
आयुर्वेद वाचस्पती डॉ. स्मिता बोरा, एम डी., यांचे 2022 पासून सुरू असलेले हे शास्त्रशुद्ध चॅनेल आपल्याला आयुर्वेदाचे प्राचीन सिद्धांत आजच्या आधुनिक जीवनशैलीत प्रॅक्टिकली कसे वापरता येतील याबाबतीत मार्गदर्शन करणारे आहे.
आजच्या धकाधकीच्या जीवनात निरोगी राहण्यासाठी उपयुक्त टिप्स, शास्त्रीय उपाय आणि विशेषज्ञांचे मार्गदर्शन या चॅनेलवर मिळेल.
आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान यांच्यावर आधारित शास्त्रीय माहिती प्रसारित करण्याच्या उद्देशानेच ही आरोग्ययात्रा चालू आहे.
नियमित अपडेट्ससाठी या आरोग्य यात्रेमध्ये सहभागी व्हा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा!
For Arham ayurved Products Whatsapp @ 9852509032
For online consultation Whatsapp on 9852509032