नमस्कार ,मी कविता,कविताज किचनमध्ये स्वागत करतेे.कविताज किचन हे मराठी कुकिंग चैनल आहे.प्रत्येक गृहिणीला तसेच स्वयंपाक करण्याची आवड असणाऱ्या प्रत्येकाला प्रमाणबद्ध प्रत्येक रेसिपी करता यावी हेे उद्दिष्ट्ट डोळ्यासमोर ठेवून कुकिंग चैनल सुरू केले आहे. विविध व्हेज थाली,पारंपारीक, रेस्टॉरंट,सण-उत्सस रेसिपी,रोजच्या आहारातील पदार्थ,पौष्टिक रेसिपी,ॠतुुुुनूसार(उन्हाळी,पावसाळी,हिवाळी रेसिपी)अशा अनेक रेसिपींचा तयार करण्याचा खूप अनुभव घेऊन तसेच स्वयंपाक कला पारंगत असणाऱ्या अनुभवी महिलांच्या मार्गदर्शनातून मी अनेक रेसिपीज बनवण्याच्या प्रयत्नातून आज एक यशस्वी स्वयंपाक कला अवगत करून मी हे कुकिंग चैनल सुरू केले आहे.मला खात्री आहे की माझ्या या ज्ञानाचा नवशिके असतील किंवा थोडाफार अनुभव असलेल्या सर्व गृहिणींना नक्कीच फायदा होईल.
कविता किचन स्पेशल कांदा लसूण मसाला,,लोणचे मसाला, पावभाजी मसाला,सांबर मसाला, काळा मसाला ,गरम मसाला घेण्यासाठी वर संपर्क करा.
रेसिपी वेळ -सोमवार,मंगळवार,बुधवार,गुरूवार,शुक्रवार,शनिवार दु.12 वाजता .रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद.