Ketki Tendolkar

नमस्कार! मी केतकी. मराठी गाण्यांवर आणि शास्त्रीय संगीतावर मनापासून प्रेम करणारी.
या चॅनलवर मी आवडलेल्या मराठी गाण्यांच्या यादी, गाण्यांमागच्या आठवणी, कविता, आणि इतर खास गोष्टी शेअर करते.
त्यासोबतच, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी काही सोप्या टिप्स आणि गायन शिकत असलेल्या असलेल्यांसाठी उपयोगी व्हावे असे व्हिडीओजही पोस्ट करते.

माझा विश्वास आहे – संगीत हे मनाला जोडणारे माध्यम आहे.❤️तुम्ही गाणं शिकत असाल किंवा फक्त गाणी ऐकायला आवडत असेल, तर कृपया चॅनल सबस्क्राइब करा आणि या संगीतमय वाटचालीत सहभागी व्हा.

P.S.
आठवणीतली गाणी या सुंदर वेबसाईटचे मनःपूर्वक आभार – त्यांच्यामुळे बऱ्याच lyrics आणि माहिती मिळवता आली.

– केतकी (जुलै , 2025)
संपर्कासाठी – [email protected]