Pregnancy Tourism : भारतातील या गावात परदेशी महिला गर्भवती व्हायला येतात ? | Marathi Unknown Facts
मंडळी तसं परदेशातील लोकांना भारताचं अन इथल्या संस्कृतीच भलतचं आकर्षण. म्हणजे अगदी फार पूर्वीपासून भारतातले राजे, त्यांचे राजवाडे, राजवाड्यांखाली किंवा मंदिराखाली गाडले गेलेले खजाने, पुराण ग्रंथ, त्यातले दैवी संदर्भ, तपस्वी लोकांनी दाखवलेले चमत्कार हे सगळंच त्यांच्या कुतूहलाचा विषय. नाही म्हणजे आपल्याकडं डोक्याला शॉट देणाऱ्या बऱ्याचश्या गोष्टी आहेत हे आपण मान्य करायलाचं पाहिजे. म्हणून तर फॉरेनर लोकं अजिंठा वेरूळ लेण्यांपासून, ताजमहल, समुद्रात बुडालेली श्रीकृष्णाची द्वारका, महाराजांचे अभेद्य किल्ले इथपासून आपली मुंबई, रांगड कोल्हापूर ते मवाळ कोकण असं सगळंचं बघायला अधून मधून फेरफटका मारत असत्यात. नाशकातली बेस्ट वाईन टेस्ट करण्यापासून ते dolly चायवाल्यानं फडक्यानं गाळलेला चहा प्यायला देखील आसूसलेले असतात. म्हणजे एकूण काय indian tourism हा तमाम फॉरेनर्सच्या दृष्टीनं attraction point आहे. तसे भारतात tourism चे अनेक प्रकार आहेत. जसं की मेडिकल टूरिज्म, एडवेंचर टूरिज्म, वाइल्ड लाइफ टूरिज्म, कल्चर टूरिज्म, इको टूरिज्म. पण मंडळी गेल्या काही वर्षात भारताच्या एका गावात असं टुरिजम उदयास आलंय ज्या बद्दल कुणीही उघडपणे बोलत नाही. पण खाजगीत त्याची जाम चर्चा चालते. अन ते म्हणजे preganancy tourism. जिथं परदेशी महिला गर्भवती व्हायला येतात. प्रकार ऐकून डोक्याला शॉट बसला कनाय ? आवं बसणारचं, एकांतात करायच्या गोष्टी कुणी असं पर्यटन करून गावभर करत्यात व्हय ? पण ते जाऊदे, ह्यो नेमका मॅटर काय आहे, ते गाव नेमकं हाय कुठं ? आणि त्या गावात असं काय आहे ज्यानं साता समूद्रापार राहणाऱ्या तरुणींना भुरळ पडलीये ? टेन्शन नॉट, तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्न्नांची उत्तरे जाणून घेऊ..
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
https://vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#pregnancytourism
#marathifacts
#विषयचभारी
marathi facts, facts in marathi, viral marathi facts, unknown facts in marathi, marathi unknown facts, marathi movie unknown facts, amazing facts, facts, amazing facts in marathi, marathi, marathi fact, bhannat marathi facts, marathi serial unknown facts, unknown facts of marathi cinema, dhumdhadaka unknown facts, psychological facts in marathi, marathi michael jackson unknown facts, interesting facts, facts marathi, unknown facts, mumbai facts in marathi
pregnancy tourism, pregnancy tourism in ladakh, pregnancy tourism in india, aryan valley pregnancy tourism, ladakh pregnancy tourism, brokpa pregnancy tourism, pregnancy tourism india, pregnancy, aryan village ladakh pregnancy tourism, tourism, ladak pregnancy tourism, pregnancy tourism in ladakh telugu, ladakh tourism, tourism in ladakh, leh ladakh tourism, pregnancy hot spot in ladakh, aryan valley ladakh pregnancy, indian pregnancy tourism, pregnancy tourism ladakh
Информация по комментариям в разработке