या महिला IAS ऑफिसरनं 4000 कोटींचा घोटाळा कसा केला ? | Pooja Singhal Corruption Story| Vishaych Bhari

Описание к видео या महिला IAS ऑफिसरनं 4000 कोटींचा घोटाळा कसा केला ? | Pooja Singhal Corruption Story| Vishaych Bhari

या महिला IAS ऑफिसरनं 4000 कोटींचा घोटाळा कसा केला ? | Pooja Singhal Corruption Story| Vishaych Bhari
साधारणपणे IAS किंवा IPS म्हणलं की आपल्या समाजात त्यांची इज्जतदार छबी असते. बरेच अधिकारी युथसाठी आदर्श ही असतात. त्यांना पाहिलं की लोकांनी आपल्याला पण अशीच इज्जत द्यायला पाहिजे असं पोरापोरींना वाटतं आणि मग त्यांच्यापासून इन्स्पायर होऊन अनेकजण mpsc, upsc च्या exams देऊन अधिकारी व्हायचं स्वप्न पाहतात. त्यापैकी कुणाला टीना दाबी व्हायचं असतं तर कुणाला तुकाराम मुंढे. पण समाजात फक्त असे आदर्शवादी अधिकारी असतात का तर नाही. काहीजण त्यांच्या पदाचा गैरफायदा उठवून त्या जबाबदार पदाची इज्जत वेशीवर टांगायला सुद्धा कमी करत नाहीत. भारताच्या इतिहासात अशीच एक IAS अधिकारी होऊन गेली जिच्या नावावर कधीकाळी भारतातली सर्वात तरुण IAS अधिकारी व्हायचं रेकॉर्ड लागलं होतं पण तिनं तिच्या पदाचा इतका गैरफायदा उठवला की नंतर तिच्यावर जवळपास 17000 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप लागले. तिनं लाच खाल्ली नाही तर जे डिपार्टमेंट तिला सांभाळायला दिलं होतं त्या आख्ख्या डिपार्टमेंटमध्ये तिनं दोन नंबरच्या धंद्याचं साम्राज्यचं उभं केलं. मंत्री मुख्यमंत्र्यांशी ओळख वाढवून तिनं मनाला वाटेल तसा कारभार केला. अगदी वेळप्रसंगी इडीच्या अधिकाऱ्यांना ही धमकावायल तिनं मागंपुढं पाहिलं नाही. पण पुढं जाऊन तिची लालसा तिच्यावरच उलटली आणि आता ती जेलमध्ये तिच्या कर्माची फळ भोगतेय. ही गोष्टय  IAS अधिकारी पूजा सिंघल हिची,
Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#विषयचभारी
#poojasinghal
#poojasinghaliasjharkhand
#poojasinghalias
#poojasinghalstory
#poojasinghaliasjharkhandinterview
#poojasinghalinterviewdrishtiias
#poojasinghalraid
#poojasinghallatestnews
#poojasinghalbisbo
#poojasinghalspeech
#poojasinghalarrested
#poojasinghalias interviewold
#poojasinghalcorruption
#poojasinghaliasjharkhandstory
#iasinterview
#iaspoojasinghal
#iasmotivationalvideo
#iasdeepakrawat
#iastiktok
#iaskunalchavan
#iaspoojasinghalnews
#iasentry
#iasstatus
#iasofficer
#iasmovie
#iassrushtideshmukh
#iassong
#iasdivyatanwar

Комментарии

Информация по комментариям в разработке