भोगवटादार वर्ग-2 मध्ये कोणत्या 16 प्रकारच्या जमिनी येतात? किती जमिनींचं वर्ग-1मध्ये रुपांतर होतं?

Описание к видео भोगवटादार वर्ग-2 मध्ये कोणत्या 16 प्रकारच्या जमिनी येतात? किती जमिनींचं वर्ग-1मध्ये रुपांतर होतं?

#BBCMarathi

सातबारा उताऱ्यावर तुमची जमीन कोणत्या भूधारणा पद्धती अंतर्गत येते, ते नमूद केलेलं असतं. पण बरेचदा भोगवटादार वर्ग-2 अंतर्गत येणाऱ्या जमिनींविषयी अनेकांच्या मनात संभ्रम असतो.
या व्हीडिओत आपण भूधारणा पद्धतीचे प्रकार कोणते आहेत? भोगवटादार वर्ग-2 अंतर्गत येणाऱ्या जमिनींचे प्रकार कोणते आहेत? यापैकी किती जमिनींचं वर्ग-1 मध्ये रुपांतर करता येतं? याची माहिती जाणून घेणार आहोत.
तुम्ही पाहात बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट-११४

लेखन, निवेदन – श्रीकांत बंगाळे
एडिटिंग – राहुल रणसुभे

Facebook Teaser:
भोगवटादार वर्ग-2 मध्ये कोणत्या 16 प्रकारच्या जमिनी येतात? यापैकी किती जमिनींचं वर्ग-1 मध्ये रुपांतर करता येतं?
#गावाकडचीगोष्ट-११४

Twitter Teaser:

Instagram Teaser:
भोगवटादार वर्ग-2 मध्ये कोणत्या 16 प्रकारच्या जमिनी येतात? यापैकी किती जमिनींचं वर्ग-1 मध्ये रुपांतर करता येतं?
#गावाकडचीगोष्ट-११४
@reportershrikant

___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке