Maharashtra Land Ceiling Act:सिलिंग कायदा काय आहे? याद्वारे मिळालेल्या जमिनीचं हस्तांतरण करता येतं?

Описание к видео Maharashtra Land Ceiling Act:सिलिंग कायदा काय आहे? याद्वारे मिळालेल्या जमिनीचं हस्तांतरण करता येतं?

#BBCMarathi

भोगवटादार वर्ग-2 च्या जमिनींच वर्ग-1 मध्ये रुपांतर कसं करायचं, याची सविस्तर माहिती बीबीसी मराठीनं गावाकडची गोष्ट क्रमांक 112 मध्ये सांगितली होती.

त्यानंतर या व्हीडिओवर ज्या काही कमेंट्स आल्या त्यात अनेकांनी सिलिंग कायद्यान्वये मिळालेल्या जमिनींविषयी माहितीची विचारणा केली होती.

त्यामुळे या व्हीडिओत आपण सिलिंग कायदा काय आहे? या कायद्यान्वये मिळालेल्या जमिनींचं वर्ग-1 मध्ये रुपांतर करता येतं का? याचीच सविस्तर माहिती पाहणार आहोत.

ही आहे बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट-११३.



लेखन, निवेदन – श्रीकांत बंगाळे

एडिटिंग – अरविंद पारेकर




___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке