Bala Nandgaonkar LIVE : मनसेचा स्वबळाचा नारा कशामुळे? बाळा नांदगावकर बैठकीत | Mumbai Tak Baithak

Описание к видео Bala Nandgaonkar LIVE : मनसेचा स्वबळाचा नारा कशामुळे? बाळा नांदगावकर बैठकीत | Mumbai Tak Baithak

#BalaNandgaonkar #MaharashtraNavnirmanSena #RajThackeray #MumbaiTakBaithak
मुंबई Tak ने आयोजित केली आहे मुंबई Tak बैठक. या बैठकीत राजकारण, समाजकारण त्याचबरोबर मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती तुम्हाला पाहायला मिळतील. या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांची मुलाखत. येणाऱ्या विधानसभेत मनसेची कशी असणार भूमिका? कशी असतील गणितं? या आणि इतर विषयांवर बाळा नांदगावकर यांच्याशी दिलखुलास गप्पा

Комментарии

Информация по комментариям в разработке