पोतराज प्रेमात पडला तर... काय वाटतं.. ऐका कवी नारायण पुरींना...

Описание к видео पोतराज प्रेमात पडला तर... काय वाटतं.. ऐका कवी नारायण पुरींना...

सोलापूर - आषाढ आणि पोतराज यांच वेगळच नातं आहे.. ग्रामीण भागात विविध ग्रामदैवतांसमोर आसूड ओढताना आपण पोतराजाला पाहतो. मात्र हाच पोतराज प्रेमात पडला तर कसं... यावर कवी नारायण पुरी यांनी शब्दबद्ध केलेली इश्क पोतराजाचं... यांनी सादर केलेली कविता ऐका फक्त येस न्युज मराठीवर...

Комментарии

Информация по комментариям в разработке