E Peek Pahani 2024: ई-पीक पाहणी कशी करावी? संपूर्ण प्रक्रिया पाहा थेट शेतातून

Описание к видео E Peek Pahani 2024: ई-पीक पाहणी कशी करावी? संपूर्ण प्रक्रिया पाहा थेट शेतातून

#bbcmarathi #epeekpahani #ईपीकपाहणी #farming #farmer
2024 च्या खरिप हंगामासाठी ई-पीक पाहणी करण्यास ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. 15 सप्टेंबर 2024 पर्यंत शेतकरी स्तरावर पीक पाहणी करता येणार आहे.
यात मुदतवाढ न मिळाल्यास 16 सप्टेंबरपासून तलाठी स्तरावरील ई-पीक पाहणी सुरू होईल.
तुम्ही स्वत: तुमच्या शेतातून ई-पीक पाहणी कशी करू शकता. ते कसं याविषयी आपण थेट संभाजीनगरच्या कच्ची घाटी गावातून जिथं एका शेतात तुरीची लागवड केली आहे इथून पाहणार आहोत.
तुम्ही पाहत आहात बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट-१३०
रिपोर्ट – श्रीकांत बंगाळे
कॅमेरा – किरण साकळे
एडिट – मयुरेश वायंगणकर
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке