घरगुती मसाला | तीन प्रकारच्या मिरच्या आणि 18 प्रकारचे गरम मसाले कुटून बनवा लाल मसाला

Описание к видео घरगुती मसाला | तीन प्रकारच्या मिरच्या आणि 18 प्रकारचे गरम मसाले कुटून बनवा लाल मसाला

#लालमसाला #घरगुतीमसाला #तांबडामसाला





तीन प्रकारच्या मिरच्या :- बेडगी मिरची २५० ग्राम,  लवंगी मिरची २५० ग्राम,  संकेश्वरी मिरची १ किलो..

टीप :- मिरची बोटात धरून दुमडल्यावर तुटली ( दोन तुकडे झाले ) पाहिजे, इतकी कडकडीत वाळवून घ्यावी..


खडा मसाला :- दगड फुल ५० ग्राम, सुकं खोबरं ४०० ग्राम, तमालपत्र  ५० ग्राम,  जायफळ २ नग, हिरवी इलायची  ५० ग्राम, मसाला इलायची  ५० ग्राम, काळी मिरी  ५० ग्राम, शहाजिरे  ५० ग्राम, 

खडा हिंग  २० ग्राम, लवंग ५० ग्राम, हळकुंड  ५० ग्राम, दालचिनी  ५० ग्राम, धने अर्धा किलो नाग केशर  ५० ग्राम, लाल फुल  ५० ग्राम, जावित्री  ५० ग्राम,  चक्र फुल  ५० ग्राम, बडीशेप  ५० ग्राम, मीठ १०० ग्राम, आणि मसाला भाजून घेण्यासाठी तेल..


वरील सर्व मसाले आणि मिरच्या चमचाभर तेल टाकून एक एक करून कढई मध्ये भाजून घेणे. त्यानंतर सर्व मसाले एकत्र करून कांडप केंद्रात कुटून आणावेत.

हा मसाला काचेच्या बरणीत भरून ठेवल्यावर, साधारण वर्ष ते दीड वर्ष टिकतो. 




Three types of chillies: - Bedgi chilli 250 gm, Clove chilli 250 gm, Sankeshwari chilli 1 kg.

Note: - Pepper should be broken into two pieces after holding it in your finger, it should be dried so hard.

Khada masala: - Stone flower 50 gms, dried coconut 400 gms, bay leaf 50 gms, nutmeg 2 nos., Green cardamom 50 gms, masala cardamom 50 gms, black pepper 50 gms, shahajire 50 gms,

Roasted Asafoetida 20 gms, Clove 50 gms, Halkund 50 gms, Cinnamon 50 gms, Coriander Half a kg, Snake Saffron 50 gms, Red Flowers 50 gms, Javitri 50 gms, Chakra Flowers 50 gms, Dill (Fennel ) 50 gms, Salt 100 gms and Spices  Oil to take ..



Add a tablespoon of all the above spices and chilli oil and fry one by one in a pan.  Then combine all the spices and bring to a Flour mill


This spice lasts for about a year and a half when stored in a glass jar.

Комментарии

Информация по комментариям в разработке