ना मसाले ना दही ना सोडा १५ मिनिटात कोणतेही तांदूळ भिजवून मस्त पौष्टिक जाळीदार नाश्ता I Breakfast I

Описание к видео ना मसाले ना दही ना सोडा १५ मिनिटात कोणतेही तांदूळ भिजवून मस्त पौष्टिक जाळीदार नाश्ता I Breakfast I

ना मसाले ना दही ना सोडा १५ मिनिटात कोणतेही तांदूळ भिजवून मस्त पौष्टिक जाळीदार नाश्ता I Breakfast I
#Breakfast #healthynasta #Shandarmarathirecipe #rice #recipes #healthybreakfast #tandalachepadarth #heldinashta #instantnasta #riceflourbreakfast #riceflournasta #nashtarecipes #uttapam #southindansrecipes #nastarecipe #breakfastrecipes #instantbreakfast #cooking #recipes #marathirecipes #treding
★🙏नमस्कार मंडळी🙏★
शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
१ कप तांदूळ स्वच्छ धुवून त्याला गरम पाण्यात १५ मिनिट भिजत ठेवा / wash a cup of rice and soak it in hot water for 15 minutes
३ ते ४ चमचे तेल / 3 to 4 tsp oil
१ चमचा उडीद डाळ / 1 tsp urad dal
१ चमचा चण्याची डाळ / 1 tsp gram dal
२ चमचे कच्चे शेंगदाणे / 2 tsp raw peanutes
१ चमचा जिरे / 1 tsp cumin
४ लसणाच्या पाकळ्या / 4 cloves of garlic
२ लाल सुक्या मिरच्या / 2 red dry chillies
थोडेसे कडीपत्ता / a little curry leaves
१ कांदा / 1 oinon
१ टमाटर / 1 tamotos
अर्धा १ चमचा मीठ / haf tas salt
थोडीशी चिंच / a little bit of tamarind
कोथिंबर / green coriander
३ ते ४ चमचे पाणी वापरून चटणी बारीक वाटून घ्या / mix the chutney finely using 3 to 4 spoons of water
तांदळा बरोबर अर्धा कप पाणी वापरून बट्टेर पातळ व बारीक वाटून घ्या / mix the batter thinly and finely using half a cup along with the rice
२ ते ३ लहान चमचे तेल / 2 to 3 small tsp oil
१ चमचा मिक्स मोहरी जिरा / 1 tsp mix musterd cumin
१ चमचा सफेद तीळ / 1 tsp white sesame
१ हिरवी मिरची बारीक कापलेली / 1 green chilli finely chopped
थोडेसे कडीपत्ता / a little curry leaves
१ कच्चा बटाटा किसलेला / 1 raw potato grated
अर्धी वाटी बारीक कापलेली कोबी / half a bowl of finely chopped cabbage
अर्धी वाटी बारीक कापलेली ढोबळी मिरची / half a bowl of finely chooped red chillies
१ गाजर किसलेला / grate 1 carrot
१ कांदा बारीक कापलेला / 1 onion finely chopped
१ टमाटर बारीक कापलेला / 1 tomato finely chopped
१ लिंबाचा रस / juice of 1 lemon
चवीनुसार मीठ / salt to teste
बारीक कापलेली हिरवी कोथिंबीर / finely chopped green coriander
बॅटर पातळ पाहिजे त्या नुसार पाणी मिक्स करा / mix water as needed to make the batter thinner

Комментарии

Информация по комментариям в разработке