झाडासह कुंडी मिटकरींच्या गाडीवर, दरवाजावर लाथ... मनसेने राडा का केला? Amol Mitkari vs MNS | AM4

Описание к видео झाडासह कुंडी मिटकरींच्या गाडीवर, दरवाजावर लाथ... मनसेने राडा का केला? Amol Mitkari vs MNS | AM4

MNS activist attack on Amol Mitkari Car मनसे पदाधिकाऱ्यांनी केली अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड. मिटकरींच्या गाडीचा पाठलाग करत आले मनसे कार्यकर्ते...शासकीय विश्रामगृहात मिटकरींचे कार्यकर्ते अन् मनसैनिक भिडले. मिटकरींनी राज ठाकरेंचा उल्लेख सुपारीबाज असा केला होता...त्या वक्तव्याविरोधात मनसेकडून मिटकरींवर संताप व्यक्त | AM4

#rajthackeray #amolmitkari #maharashtranews #loksabha

Комментарии

Информация по комментариям в разработке