१०८ कुळी क्षत्रिय धनगर म्हणजे काय.? सोयरीक कुणाशी करावी | 108 kuli dhangar history

Описание к видео १०८ कुळी क्षत्रिय धनगर म्हणजे काय.? सोयरीक कुणाशी करावी | 108 kuli dhangar history

मित्रांनो या वीडियो मध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते, इतिहास अभ्यासक, प्रेरणादायी वक्ते हर्षद पांढरे पाटील यांनी धनगर समाजाच्या गौरवशाली इतिहासासंदर्भात केलेलं वक्तव्य आहे। मित्रांनो या वीडियो च्या माध्यमातून धनगर समाजाचा गौरवशाली इतिहास तुमच्या पुढे मांडला आहे। १०८ कुळी क्षत्रिय धनगर म्हणजे काय..? हे या वीडियो मध्ये सांगितल आहे..! वंश,जात,पोटजात,गोत्र ,कुळ या सर्वांविषयी या वीडियो मध्ये माहिती सांगितली आहे.. आणि सर्वात महत्वपूर्ण सोयरीकं कुणाशी करावी? सोयरीकं जुळवताना कोणत्या गोष्टी पाहतात या तुमच्या प्रश्नाच उत्तर या वीडियो मध्ये सांगितल आहे..!मित्रांनो आपण कोण आहोत आपले पूर्वज किती पराक्रमी होते हे आपल्याला समजावा म्हणून हा आमचा ☝ प्रयत्न आहे। हा इतिहास आजच्या तरूणाई पर्यंत पोहचवणे अत्यंत गरजेचे आहे कारण शालेय जीवनात इतिहास आपण सखोल अभ्यासत नाही पण हा आपला इतिहास इतका गौरवशाली आहे त्यातून तुम्हाला नवी प्रेरणा,नवी उमेद, आणि सर्वात महत्वाचे कस जगाव आणि कस मराव हे आपल्याला इतिहास शिकवतो । म्हणून हा वीडियो संपुर्ण पहा राजमाता आहिल्यादेवी होळकर , चंद्रगुप्त मौर्य,मल्हारराव होळकर, पाल राजवंश,गडरीया राजवंश,होळकर राजवंश,सातवाहन राजघराण यांच्या इतिहासाविषयी माहिती सांगितली आहे म्हणजेच धनगरांनी या भूमीवर राज्य केलय पण आज धनगर समाजाची काय अवस्था आहे। कोणता इतिहास आपण अभ्यासतोय, या मनुवादी लोकांनी इतिहासात आपल्याला काय स्थान दिलय फक्त मेंढर हाकणारे धनगर पण आपण इथ राज्य केलय हे आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे आणि धनगर समाजाची सध्याची परिस्थिति बदलायची असेल तर आपल्याला आपला गौरवशाली इतिहास माहीत असणे गरजेचे आहे म्हणून हा वीडियो🎥 तूम्ही प्रत्येक धनगर बांधवापर्यंत पोहचवालच याची मला खात्री आहे 🙏 जय मल्हार मित्रांनो 🙏
मित्रांनो channel harshadpandhare_official ला subscribe तुम्ही केलंचं असेल आणि नसेल केले तर करून घ्या ना राव असेच video पाहण्यासाठी.
हर्षद पांढरे
topic's cover in these video
dhangar history in marathi
aahilyadevi holkar history in marathi
dhangar samaj history
dhangar history
malharrao holkar
ahilyadevi holkar jayanti
aahilyadevi holkar
yashwantrao holkar,
dhangar history
dhangarancha itihaas
marathi movie
Punyashlok aahilyabai today episode
dhangar samaj
108 kuli dhangar
...
.....
#108kulidhangar #dhangar #ahilyadeviholkar
Follow on Instagram : -   / harshadpandhareofficial  

Disclaimer-
video for educational purpose only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976,allowance is made for "fair use" for purposees such as criticism, comment, news, reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statue that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thanks for watching... #harshadpandhare

Комментарии

Информация по комментариям в разработке