जेजुरीचा खंडोबा आणि धनगर समजाचा इतिहास Germany हून आलेल्या Gunther Sontheimer या माणसाने शोधून काढला

Описание к видео जेजुरीचा खंडोबा आणि धनगर समजाचा इतिहास Germany हून आलेल्या Gunther Sontheimer या माणसाने शोधून काढला

#BolBhidu #JejurichaKhandoba #GuntherSontheimer

जेजुरीचा खंडोबा आणि पंढरपूरचा विठोबा हे मराठी मनाचे लोकदैवत. उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्त इथे गोळा होतात. असाच एक भक्त होता जो थेट जर्मनीतून जेजुरीला यायचा. तो देवांचा भक्त होता अस नाही तर तो मराठी भाषेचा भक्त होता. इथल्या अस्सल मातीतल्या संस्कृतीचा भक्त होता.

या भक्ताचं नाव होतं गुंथर सोंथायमर. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण या गुंथर सोंथायमरनेच जेजुरीचा खंडोबा आणि धनगर संस्कृतीचा इतिहास समोर आणलाय. हे गुंथर नेमकं जर्मनीहुन भारतात कसे आला. त्यांना जेजुरीच्या खंडोबाच्या इतिहासात रस कसा निर्माण झाला आणि त्यांनी हा इतिहास नेमका कसा शोधून काढला ते या व्हिडीओतून सविस्तर पाहुयात.


चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке