💁‍♀️या प्रमाणात बनवल्या तर खूप खुसखुशीत होतात # आषाढ स्पेशल गुळाच्या गोड पुऱ्या# sweet puri

Описание к видео 💁‍♀️या प्रमाणात बनवल्या तर खूप खुसखुशीत होतात # आषाढ स्पेशल गुळाच्या गोड पुऱ्या# sweet puri

नमस्कार!!
Rekhas Recipe Marathi
आषाढ स्पेशल रेसिपी
गुळाच्या गोड पुऱ्या
प्रमाण-
2 दोन वाटी गव्हाचे पीठ,
अर्धी वाटी बारीक रवा
4 चमचे तुपाचे
मोहन
1 वाटी गूळ
1 वाटी पाणी
बडीशेप आणि सुंठ पावडर
तळण्यासाठी तेल
चिमुटभर मीठ

Комментарии

Информация по комментариям в разработке