या सोप्या पद्धतीने खुसखुशीत भोपळ्याचे घारगे करून पहा, नेहमी असेच बनवाल | bhoplyache gharge | gharya

Описание к видео या सोप्या पद्धतीने खुसखुशीत भोपळ्याचे घारगे करून पहा, नेहमी असेच बनवाल | bhoplyache gharge | gharya

या सोप्या पद्धतीने खुसखुशीत भोपळ्याचे घारगे करून पहा, नेहमी असेच बनवाल | bhoplyache gharge | gharya

साहित्य / Ingredient
लाल भोपळा - अर्धा किलो / 3½ वाट्या
गूळ - पाव किलो / 1½ वाटी
गव्हाचे पीठ - अर्धा किलो / 3½ वाट्या
तांदूळ पीठ - 2 मोठे चमचे/ 50 ग्रॅम
सुंठ पावडर - ½ चमचा
हळद पावडर - पाव चमचा ( रंगासाठी )
खसखस - 1 मोठा चमचा
मीठ - चिमूटभर
तेल किंवा तूप - तळण्याकरता

Комментарии

Информация по комментариям в разработке