जन्माष्टमी विशेष, श्रीकृष्णाच्या आवडीची महीनाभर टिकणारी,खुसखुशीत"गोविंद बर्फी"।Janmashtami recipe

Описание к видео जन्माष्टमी विशेष, श्रीकृष्णाच्या आवडीची महीनाभर टिकणारी,खुसखुशीत"गोविंद बर्फी"।Janmashtami recipe

जन्माष्टमी विशेष, श्रीकृष्णाच्या आवडीची महीनाभर टिकणारी,खुसखुशीत"गोविंद बर्फी"।Janmashtami recipe




नमस्कार मंडळी, आपण प्रत्येक सणांनुसार मस्त असे पारंपारिक पदार्थ आपल्या घरात करत असतो. तर जन्माष्टमी/ गोकुळाष्टमी जवळच आहे तर श्रीकृष्णांच्या आवडीच्या पदार्थांपासून,आज आपण मस्त महिनाभर टिकणारी खुसखुशीत रेसिपी बनवलेली आहे. तर आज आपण गोविंद बर्फी बनवलेली आहे. तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने या जन्माष्टमीला ही गोविंद बर्फी नक्की बनवून पहा. बर्फी बनवताना सगळ्या साहित्याचा अचूक प्रमाण सांगितले, म्हणून बर्फी अजिबात चिकट,चिवट किंवा कडक होत नाही. अतिशय खुसखुशीत होते. जिभेवर ठेवताच विरघळते आणि चवीला खूप छान लागते. वापरलेले साहित्य अतिशय पौष्टिक असल्यामुळे मुलांच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप छान आहे. जास्त प्रमाणात बनवून भरपूर दिवस तुम्ही मुलांना खायला देऊ शकतात. तर तुम्ही सुद्धा या जन्माष्टमीला ही बर्फी नक्की करून पहा. तुम्हाला रेसिपी कशी वाटते मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली तर लाईक करा👍🏻 रेसिपीची लिंक नातेवाईक मित्रमंडळी मध्ये शेअर करा🙏


Sweets recipe
   • Indian sweets  


Festival special thali
   • Festival special Thali  


Rasmalai recipe
   • रक्षाबंधन स्पेशल रेसिपी,रक्षाबंधनला न...  


Mawa pede
   • रक्षाबंधनला 1 सिक्रेट पदार्थ घालून,घर...  



#aartisrecipemarathi#Janmashtamispecialrecipe#जन्माष्टमीविशेषरेसिपी#गोकुळाष्टमीविशेषरेसिपी#govindbarfi#govindladoo#बर्फी#barfirecipe#Janmashtamispecialgovindbarfirecipe#pohyanchibarfi#जन्माष्टमीविशेषगोविंदबर्फीरेसिपी#गोविंदलाडूरेसिपी#madhurasrecipemarathi#saritaskitchen#maharashtrianrecipe#श्रीकृष्णजयंतीविशेषरेसिपी#जन्माष्टमीस्पेशलरेसिपी#जन्माष्टमीस्पेशलरेसिपीमराठी




Thankyou for watching 🙏

Комментарии

Информация по комментариям в разработке