सगळे विचारतील कुठून आणला हा मसाला , शोधूनही सापडणार नाही गरम मसाला रेसिपी | garam masala recipe.

Описание к видео सगळे विचारतील कुठून आणला हा मसाला , शोधूनही सापडणार नाही गरम मसाला रेसिपी | garam masala recipe.

#garammasalarecipe #homemadegarammasala #cookingticketmarathi

Cooking ticket marathi Special
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद

साहित्य / Ingredients
• धने - 1 Cup - 100gm
• साधं जिरं - ¼ Cup - 30 gm
• शहाजिरे - 1 चमचा - 5 gm
• बडीशोप - 1 चमचा - 5 gm
• काळीमिरी - 2 चमचे - 10gm
• लवंग - 1 चमचा- 5gm
• कबाब चिनी - 1 चमचा 5gm
• चक्रीफुल - 2 चमचे - 5gm
• दालचिनी - 10gm
• बेडगी मिरची - 5 नग/ 5gm
• जायपत्री - 5gm
• मायपत्री - 5gm
• जायफळ - 1 मध्यम- 5 gm
• सुंठ - 5gm
• दगडफूल - 5gm
• तमालपत्र - 5gm
• हिरवी वेलची - 2 चमचा/ 10gm
• मसाला वेलची - 1 चमचा / 5gm
• खसखस - 1 चमचा - 5gm
👆 वरील साहित्यात साधारण 400gm स्पेशल गरम मसाला तयार होतो, नक्की करून पहा 😊🙏

🍳 स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
   • Kolhapuri ghati masala | Kanda lasun ...  
🍳 स्पेशल मालवणी मसाला
   • 1 किलो अस्सल चवीचा मालवणी मसाला | Mal...  
🍳 सुगंधीत स्पेशल गोडा मसाला
   • रंग बदलू नये, बुरशी लागू नये , सुगंध ...  
🍳 1 किलो कैरीचा चटपटीत गुळांबा
   • तोंडाची चव वाढवणारा चटपटीत गुळांबा | ...  

Комментарии

Информация по комментариям в разработке