BSNL vs JIO : म्हणून येत्या काळात लोकांसाठी BSNL हे JIO पेक्षा बेस्ट चॉइस ठरणारे | Vishaych Bhari

Описание к видео BSNL vs JIO : म्हणून येत्या काळात लोकांसाठी BSNL हे JIO पेक्षा बेस्ट चॉइस ठरणारे | Vishaych Bhari

BSNL vs JIO : म्हणून येत्या काळात लोकांसाठी BSNL हे JIO पेक्षा बेस्ट चॉइस ठरणारे | Vishaych Bhari

मंडळी दूरसंचार कंपन्या रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि VI ने त्यांच्या मोबाइल रिचार्ज प्लॅनच्या किमतीत वाढ जाहीर केलीये. नवीन रिचार्ज प्लॅनचे दर 3 जुलै 2024 पासून लागू झालेले आहेत. सरासरी 25 टक्के दरवाढ या सर्व कंपन्यांनी केलेली असल्यामुळे लोकांच्या मनात त्याबद्दल मोठा रोष निर्माण झालाय. दरम्यान लोकांनी आता त्या मुख्य टेलिकॉम कंपन्यांना पर्याय म्हणून आता पुन्हा एकदा BSNL कडे आपला मोर्चा वळवलाय. कारण BSNL आजही त्यांच्या ग्राहकांना जुन्या रेट्समध्येचा रिचार्ज प्लॅन ऑफर करते. पण मेट्रो सिटी आणि जिल्हे तालुक्यांमध्ये BSNL च्या कार्डला रेंज येतेय आणि गावाकडे अद्याप BSNL ला म्हणावं तेवढं आपलं नेटवर्क स्ट्रॉंग करता आलेलं नाहीये. पण तरीही आता महागाईला वैतागलेले अनेकजण जियोतून BSNL मध्ये आपले नंबर पोर्ट करत आहेत. आता यामुळे सध्या BSNL कंपनी पुन्हा एकदा कमबॅक करण्याच्या तयारीत असून जियोला सेटबॅक बसण्याची शक्यता निर्माण झालीये. कधीकाळी BSNL च्या आयत्या इन्फ्रास्ट्रक्चर टॉवर्स बसवून अंबानीच्या जियोने BSNL चा बाजार उठवला होता. पण आता पुन्हा एकदा BSNL चे अच्छे दिन परत येतील असं बोललं जातंय कारण आता BSNL मध्ये खुद्द टाटा ग्रुप इन्व्हेस्टमेंट करणारय असं कळतंय. आजच्या या व्हिडीओमध्ये BSNL ने कशी राखेतून फिनिक्स पक्षासारखी उभारी घेतल, BSNL vs जिओची एकूणच रायव्हलरी कशी राहिली आणि सध्याच्या घडीला BSNL कसं जिओला भारी पडू शकतं याबद्दल चर्चा करणारे.....


Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#विषयचभारी
#bsnl
#bsnl_mtnl_today_news_2024
#bsnl_best_recharge
#bsnlplan
#bsnlvsjio
#bsnl_new_plans
#jio
#jiorecharge
#jiorechargeoffers
#jiorechargeplan

Комментарии

Информация по комментариям в разработке