Underworld च्या नादी लागून Mamta Kulkarni बरबाद कशी झाली ? | Underworld Bollywood | Vishaych Bhari

Описание к видео Underworld च्या नादी लागून Mamta Kulkarni बरबाद कशी झाली ? | Underworld Bollywood | Vishaych Bhari

Underworld च्या नादी लागून Mamta Kulkarni बरबाद कशी झाली ? | Underworld Bollywood | Vishaych Bhari

90 च्या दशकातला काळ. सलमान, आमिर, अजय, अक्षय, सुनील, शाहरुख, सनी बॉलिवूडवर आपली छाप पाडायला लागलेवते. त्यावेळी सनीच्या घातक आणि सलमान शाहरुखच्या करन अर्जुनमध्ये एक लुशलुशीत बांध्याची अन दिव्या भारतीला सौंदर्यात टफ देणारी चुलबुली पोरगी दिसली अन सगळ्यांच्या नजरा एकदम तिच्यावर खिळल्या. घातकमध्ये तिनं कोई जाये तो ले आये मेरी लाख दुआए पायें या गाण्यावर तर करन अर्जुनमध्ये “ मुझको राणाजी माफ करना या एव्हरग्रीन आयटम सॉंगवर खमक्या डॅन्स केलावता. सुरुवातीला ती पोरगी कुणीतरी साऊथची परम सुंदरी वाटली होती पण नंतर जेव्हा तिचं नाव कळलं तेव्हा अनेकांना शॉक बसला होता. कारण ती होती महाराष्ट्रीयन अभिनेत्री, कुलकर्ण्यांची ममता. ९० च्या दशकातल्या बोल्ड अँड बिंदास एक्टरेसपैकी एक. १९९२ साली तिरंगा सिनेमातून तिनं पहिल्यांदा हिंदी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केलं. त्याआधी ती नानबारगल नावाच्या साऊथ सिनेमात दिसली होती. ममतानं तिच्या कारकीर्दीत अतिशय कमी पण एका पेक्षा एक ब्लॉकबस्टर सिनेमे दिलेत. पण सिनेमांपेक्षाही ती जास्त चर्चेत राहिली ती तिच्या TOPLESS फोटोशूट आणि अंडरवर्ल्डमधील एका ड्रग माफियासोबत जुळलेल्या प्रेमप्रकरणामुळे. पण पुढं जाऊन त्याचं प्रेमाने तिचा घात केला. त्यानंतर कधीकाळी वर्तमानपत्रातील पेज ३ चा विषय असणारी ममता अचानक INDUSTRY मधून गायब झाली. फक्त गायबचं नाहीतर ती फरार ही घोषित झाली. यशाच्या शिखरावर असताना तीच अख्ख करियर धुळीस मिळालं. नेमकं काय काळा कांडी झालीवती तिच्यासोबत, तिचा आणि UNDERWORLD चा संबंध कसा आला आणि आता ममता नेमकी कुठे आहे ह्या सगळ्या प्रशांचा घेतलेला हा सविस्तर आढावा....

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#mamtakulkarni
#bollywoodandunderwolrdconnection
#underworldstories
#arungawli
#dawoodibrahim
#vishaychbhari
#विषयचभारी


mamta kulkarni,mamta kulkarni songs,mamta kulkarni song,mamta kulkarni husband,mamta kulkarni all songs,mamta kulkarni controversy,mamta kulkarni news,mamta kulkarni movie,mamta kulkarni biography,mamta kulkarni hot,mamta kulkarni now,sexy mamta kulkarni,mamta kulkarni story,mamta kulkarni secret,mamta kulkarni ka pati,mamta kulkarni movies,mamta kulkarni latest,best of mamta kulkarni,redhot mamta kulkarni,mamta,mamta kulkarni ganster

Комментарии

Информация по комментариям в разработке