मसूर डाळीची आमटी एकदा खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही एकदा अशा पद्धतीने बनवून तर बघा😋|Aamti Recipe|

Описание к видео मसूर डाळीची आमटी एकदा खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही एकदा अशा पद्धतीने बनवून तर बघा😋|Aamti Recipe|

मसूर डाळीची आमटी एकदा खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही एकदा अशा पद्धतीने बनवून तर बघा😋|Aamti Recipe|


***आमटीसाठी लागणारे साहित्य:-
डाळ शिजवण्यासाठी:-
मसूर डाळ-1 वाटी/150grm
तेल-1 चमचा
हळद-1/2tsp
मीठ-1/2 चमचा

***आमटीसाठी लागणारे वाटणाचे साहित्य:-
सुक्या खोबऱ्याचे काप -पाव वाटी
10 ते 12 लसणाच्या पाकळ्या
१ इंच आल्याचे तुकडे
कोथींबीर

****आमटी बनवण्यासाठी लागणारे साहित्य:-
तेल -2 चमचे
मोहरी-1/2 चमचा
जिरे-1/2 चमचा
कडीपत्ता-10/12 पाने
हिरव्या मिरच्या-2
हिंग -पाव चमचा
कांदा-1 मोठा बारीक चिरलेला
वाटण घालून परतणे
टोमॅटो-1 बारीक चिरलेला
घरगुती काळ तिखट-2 चमचे
धना पावडर -1 चमचा
हळद-पाव चमचा
गरम मसाला-1/2 चमचा
कसुरी मेथी -1 चमचा
बारीक चिरलेली कोथिंबीर
चवीनुसार मीठ

तडका बनवण्यासाठी लागणारे साहित्य:-
तेल-1 मोठा चमचा
10 ते 12 ठेचून घेतलेला लसूण पाकळ्या
बेडगी मिरची पावडर-1चमचा
**********************************************
#masurdal
#aamti
#swadishtrecipekatta
#MasoorDalRecipe
#SpicyMasoorDal
#DalRecipe

key words using this video:-
Marathi Recipe, Maharashtrian Recipes, Marathi Padarth, Maharashtrian Padarth, Marathi recipes, Amti Recipe, How to make spicy dal, maharashtrian amti recipe, how to make marathi amti, easy dal recipe, home style dal, masoor dal, masoor ki dal, how to make masoor dal tadka, masoor dal recipe, masoor dal tadka, masoor ki daal, Masoor Dal Amti, amti recipe, masoor amti, masoor amti recipe, masoor dal curry


इतर रेसिपी पाहण्यासाठी:-
🔸कटाची आमटी रेसिपी
   • कटाची आमटी रेसिपी| झणझणीत येळवणीची आम...  
🔸पावभाजी रेसिपी:-
   • पावभाजी रेसिपी |15 मिनिटात बनवा हॉटेल...  
🔸अकलूज स्पेशल पुरी भाजी:-
   • अकलूज मधील फेमस हॉटेलचा नाश्ता चमचमीत...  
🔸खार वांग रेसिपी:-
   • अस्सल मराठमोळं हिरव्या मिरचीच्या वाटण...  
🔸अकलूज स्पेशल मर्डर भजी :-
   • अकलूजची सुप्रसिद्ध मर्डर भजी| यूट्यूब...  
🔸अक्षय्य तृतीया स्पेशल गव्हाची खीर रेसिपी:-
   • गव्हाची खीर| न सडता,न कांडता"अक्षयतृत...  
🔸रगडा पॅटीस रेसिपी:-
   • रगडा पॅटीस | घरच्या उपलब्ध असलेल्या स...  
🔸शेवग्याच्या शेंगांची भाजी रेसिपी:-
   • एका वेगळ्या खास वाटणातील, भन्नाट चवीच...  
🔸तांदळाची खीर रेसिपी:-
   • रबडीदार तांदळाची खीर बनवण्याची सर्वात...  
🔸मसाले भात रेसिपी:-
   • मसाले भात|हिरव्या ताज्या वाटणातील अत्...  
🔸मिसळ पाव रेसिपी:-
   • सोप्या पद्धतीने बनवा झणझणीत,तर्रीदार ...  

**********************************************
अश्याच नवीन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी swadisht Recipe Katta ला Subscribe करा आणि शेजारीलच🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे सर्व Videos रोजच्या रोज पाहिला मिळतील🙏🏻

Subscribe करण्यासाठी ही लिंक क्लिक करा👇
   / @swadishtrecipekatta  

Комментарии

Информация по комментариям в разработке