💁‍♀ अतिशय सोप्या पद्धतीत मस्त चमचमीत छोले मसाला# chole masala # Rekhas Recipe Marathi

Описание к видео 💁‍♀ अतिशय सोप्या पद्धतीत मस्त चमचमीत छोले मसाला# chole masala # Rekhas Recipe Marathi

#chole masala # Rekhas Recipe Marathi


नमस्कार!!


अगदी सोप्या पद्धतीत छोले मसाला रेसिपी, झटपट रेसिपी
कमी वेळामध्ये बनवून तयार होते
चवीला अप्रतिम होते

साहित्य-
1 वाटी छोले भिजवलेले
2 मध्यम आकाराचे कांदे
2 छोट्या टोमॅटोची आणि दोन मिरच्यांची पेस्ट
एक चमचा आलं लसूण ची पेस्ट
चवीनुसार मीठ
तेल
एक चमचा गरम मसाला, एक चमचा लाल तिखट
एक चमचा धना पावडर
चिमूटभर हळद
तूप 2 चमचे
कोथिंबीर

Комментарии

Информация по комментариям в разработке