Maratha Samrajya History: Tanjavur च्या मराठ्यांचा राजवाडा, सदर महल पॅलेस | BBC News Marathi

Описание к видео Maratha Samrajya History: Tanjavur च्या मराठ्यांचा राजवाडा, सदर महल पॅलेस | BBC News Marathi

तंजावर आणि आसपासच्या भागावर तब्बल 200 वर्षं मराठ्यांचं राज्य होतं. शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे भोसले इथले पहिले मराठा राजे होते. 1675 ते 1855 या दरम्यान एकूण 12 मराठा राजांनी तंजावरमध्ये राज्य केलं. मराठा सत्तेत येण्याआधी हा राजवाडा शिवगंगा किल्ला म्हणून ओळखला जायचा. 1535 मध्ये नायक राजांनी तो उभारला होता.

याच राजवाड्याचा माहिती आणि इतिहास सांगणारा बीबीसीचे प्रतिनिधी नीलेश धोत्रे यांचा हा रिपोर्ट.
#Marathahistory #tanjavure #maratha #MarathaSamrajya #ShivajiMaharaj
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке