Konkan Wonders: Rajapurchi Ganga आली, पण गंगा कुठून येते ? कथा, रहस्य आणि सत्य नेमकं आहे काय ?

Описание к видео Konkan Wonders: Rajapurchi Ganga आली, पण गंगा कुठून येते ? कथा, रहस्य आणि सत्य नेमकं आहे काय ?

#BolBhidu #Konkan #RajapurGanga

कोकण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं, तर आंबा, फणस, काजूच्या बागा, नारळ, पोफळीची उंच-उंच झाडं, चिराचं दगडी बांधकाम असलेली घरं, लाल माती आणि सुंदर बीचेस. कोकणातलं निसर्गसौंदर्य प्रत्येकालाच भुरळ पाडणारं आहे. त्यामुळं सुट्ट्यांमध्ये कोकण हा पर्यटकांचा फेवरेट पिकनिक स्पॉट. पण निसर्गसौंदर्यासोबतच कोकणाला धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसाही लाभलाय. त्यातच कोकणातली राजापूरची गंगा हे भाविकांचं श्रद्धास्थान.

अलिकडेच २४ मार्चला राजापुरात गंगेचं आगमन झालंय, त्यामुळं गंगामाईच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करतायंत. उत्तरेत काशीतली पवित्र गंगा नदी दक्षिण भारतात दर्शन देण्यासाठी कोकणात येते, अशी राजापूरच्या गंगेबद्दल भाविकांच्या मनात श्रद्धा आहे. पण राजापुरातली ही गंगा नेमकी येते कशी, हे आजही फार मोठं रहस्य आहे. या गंगेच्या इतिहासातल्या नोंदी, त्याचं महत्व आणि राजापूरात गंगा येण्यामागचं विज्ञान नेमकं काय, तेच या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.


चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке