Konkan Petroglyphs: कोकण कातळशिल्पांच्या संशोधनातून कोणती रहस्यं उलगडतायत? History Archaeology video

Описание к видео Konkan Petroglyphs: कोकण कातळशिल्पांच्या संशोधनातून कोणती रहस्यं उलगडतायत? History Archaeology video

#Petroglyphs #Geoglyphs #BBCMarathi
कोकणातल्या सड्यांवर आदिमानवानं कोरलेल्या कातळशिल्पं काही वर्षांपूर्वी प्रकाशात आली आणि नव्या, आजवर माहित नसलेल्या संस्कृतीच्या पाऊलखुणा दिसल्या. 2018 मध्ये ‘बीबीसी मराठी’ची टीम पहिल्यांदा तिथं गेली होती. पण आता गेल्या चार वर्षांत नवं संशोधन, उत्खनन झालं आहे. काही उत्तरं मिळाली आहेत. आता पर्यंत या अज्ञात चित्रकाराबद्दल काय समजलं आहे, हे जाणून घेण्यासाठी आम्ही पुन्हा या सड्यांवरून फिरलो…

Reporter : Mayuresh Konnur
Shoot - Edit : Sharad Badhe

___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке