शाश्वत सुखाचे स्थान - प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे

Описание к видео शाश्वत सुखाचे स्थान - प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे

शाश्वत सुखाचे स्थान
- प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे

प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांच्या भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या जन्मकाल-कीर्तनसेवेतील संपादित अंश.
शाश्वत सुख खरे कुठे सापडेल ? या प्रश्नाचे मार्मिक उत्तर प.पू.श्री.दादांनी यात दिले आहे. त्यांच्या सुमधुर आवाजातील दोन अभंग देखील आपल्याला ऐकता येतील.
जरी सुखालागी करिसी तळमळ । तरी तू पंढरीसी जाय एकवेळ ॥
सर्व सुखाची लहरी । ज्ञानाबाई अलंकापुरी ॥
प्रबोधिनी कार्तिकी महाएकादशीच्या पावन पर्वावरच हा व्हिडियो आवर्जून पोस्ट करीत आहोत. हे शाश्वत सुखाचे स्थान सर्व साधक-सज्जनांना अखंड लाभो हीच सप्रेम प्रार्थना !!
'सद्गुरुबोध' यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करावा तसेच व्हिडियो शेयर करून अधिकाधिक सज्जनांपर्यंत पोहोचवावेत ही विनंती !

Комментарии

Информация по комментариям в разработке