"आषाढ विशेष" विस्मरणात चाललेला पारंपारिक कोकणी पदार्थ "भानोली"| bhanoli

Описание к видео "आषाढ विशेष" विस्मरणात चाललेला पारंपारिक कोकणी पदार्थ "भानोली"| bhanoli

साहित्य व प्रमाण
चार वाट्या तांदूळ
एक वाटी उडीद डाळ
एक वाटी पोहे
एक टेबलस्पून बडीशेप
अर्धा चमचा मेथी दाणे
आवडीप्रमाणे गूळ आणि ओलं खोबरं
अर्धा चमचा हळद
चवीपुरतं मीठ
#bhanoli
#bhanolibypriyaskitchen
#kokanirecipe
#aashadspecilrecipe
#aashadhvishesh
#saritaskitchen
#madhurasrecipemarathi

Комментарии

Информация по комментариям в разработке