भातकापणीसाठी निघालो गावी - लालपरीचा टायर फाटला - गावात शेतीचे नुकसान | Mumbai to Konkan Village

Описание к видео भातकापणीसाठी निघालो गावी - लालपरीचा टायर फाटला - गावात शेतीचे नुकसान | Mumbai to Konkan Village

भातकापणीसाठी निघालो गावी - लालपरीचा टायर फाटला - गावात शेतीचे नुकसान | Mumbai to Konkan Village | MSRTC Traveling

आज मी गावी चाललो आहे, भातकापणीसाठी. गावाला पावसाचे प्रमाण खूप आहे तरी सुद्धा वर्षभर केलेली मेहनत आणि त्याचे आलेले फळ म्हणून सर्व घरी तर न्ह्यावे लागेलच. मी आज बोरिवली नॅन्सी कॉलनी डेपो मधून बस पकडली. "बोरिवली - साखरपा". गाडी राम वाडी मध्ये पोचली आणि तेथून थोड्या अंतरावर जाऊन गाडीचा ड्राइवर च्या बाजूचा टायर फाटला. काही दुर्घटना झाली नाही पण एक डिड तासामध्ये जॅक नसल्यामुळे आम्हाला दुसऱ्या गाडीत बसवले आणि पुढचा प्रवास चालू झाला. सकाळी ८ च्या दरम्यान संगमेश्वर मध्ये पोचलो तेथून ९.१५ ची निवळी - नेरदवाडी गाडी पकडून गावी पोचलो. गावी पावसामुळे पिकाचे खूप नुकसान झाले होते. वाटेत लीला मावशी आणि बये भेटली त्यांच्याशी थोड्या गप्पा मारून घरी गेलो. घरी आईला भेटलो, घरचे मांजर पण मोठे झाले आहे आता.

#MumbaitoKonkan #msrtc #konkanvillage #konkanvlog

Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368

व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा

For Promotion Contact : [email protected]

Join this channel to get access to perks:
   / @kokankaravinash  

S O C I A L S
Official Amazon Store : https://www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook :   / kokankaravinash  
Instagram :   / kokankaravinash  
Youtube :    / kokankaravinash  

#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiYoutuber #MarathiVlogs

Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi Youtuber | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

Комментарии

Информация по комментариям в разработке