दाक्षायणी देवी: लासूर गावचं ग्रामदैवत

Описание к видео दाक्षायणी देवी: लासूर गावचं ग्रामदैवत

दाक्षायणी देवी: लासूर गावचं ग्रामदैवत
#navratri #shaktipith

औरंगाबादच्या लासूर गावात शिवना नदीच्या काठावर दाक्षायणी देवीचं भव्य मंदिर वसलेलं आहे. ही देवी लासुर गावचं आराध्य दैवत आणि वैजापुर तालुक्याचं ग्रामदैवत आहे. प्रसन्न मूर्ती, आकर्षित करणारी विद्युत रोषणाई, डोक्यावर चांदीचा टोप आणि अंगभर दागिन्यांनी नटलेली ही देवी दाक्षायणी दक्ष राजाची कन्या आहे. देशात ही एकमेव देवी आहे जिचं पीठ या गावाखेरीज कुठेही नाही. त्यामुळे देशभरातले भाविक देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतात.

keywords:
#devikashayani #dakshayani_temple #Dakshayani_lasur #mhbindass_Darshan #shaktipith #navratri

YoutubeLink:

   / @nikkhilboriwale  

Our Queries:

ग्रामदेवता : औरंगाबादच्या लासूर गावचं ग्रामदैवत श्री दाक्षायणी देवी
Shri Devi Dakshayani Mata - Lassurgaon....MAHARASHTRA
देवी दाक्षायणी माता लासूरगाव | Devi Dakshayani Mata
Devi Dakshayani - Katha | దాక్షాయణీ చరిత్ర
Dakshayani Devi story
Dakshayani Devi Images
Dakshayani Devi temple
Sati Devi story
What happened to Shiva after Sati died
How did Sati died
Who is Dakshayani God?
What is the history of Dakshayani?
Who is Lord Shiva's first wife?
दक्षिणायनी देव कोण आहे?



Other Youtube video:

Kotamgav devi yeola:
   • ग्रामदेवता येवला: श्रीजगदंबा माता #ma...  

vani nashik:

   • Unveiling Trimbakeshwar's Gajanan Mah...  




Note :
music and content all are subscription based if any one use copyright issue ....

Комментарии

Информация по комментариям в разработке