Psychatrist Dr. Rajendra Barve : तुम्ही Overthink करताय? मग डॉ.राजेंद्र बर्वे काय म्हणतात ते ऐकाच

Описание к видео Psychatrist Dr. Rajendra Barve : तुम्ही Overthink करताय? मग डॉ.राजेंद्र बर्वे काय म्हणतात ते ऐकाच

#overthinking #psychatrist #rajendrabarve
फक्त तरुण पिढीच नाहीतर वृद्ध व्यक्ती Overthink म्हणजेच अतिविचार करतात. यामुळे ते कुठलाच निर्णय घेत नाही आणि त्यांच्या आयुष्यात अडचणी निर्माण होता. काय आहेत Overthinking ची कारणे, काय आहेत त्याचे दुष्परिणाम आणि काय आहे त्यावर उपाय यावर सुप्रसिद्ध Psychatrist .राजेंद्र बर्वे यांनी विश्लेषण केले आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке