मार्केटसारखा कुरकुरीत डोसा | आता एकही डोसा तव्याला चिकटणार नाही ! वापरा या 5 टिप्स Crispy DosaRecipe

Описание к видео मार्केटसारखा कुरकुरीत डोसा | आता एकही डोसा तव्याला चिकटणार नाही ! वापरा या 5 टिप्स Crispy DosaRecipe

सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon - https://www.amazon.in/s?me=A6FSX0SQK7...
मार्केटसारखा कुरकुरीत डोसा | आता एकही डोसा तव्याला चिकटणार नाही ! वापरा या 5 टिप्स Crispy DosaRecipe

Dosa Saritas Kitchen, Zatpat breakfast recipes in marathi,

डोसा करताना महत्वाच्या किचन टिप्स | परफेक्ट डोसा करताना या ७ टिप्स पाळा | परफेक्ट डोसा रेसिपी | डोश्याचे बॅटर कसे बनवावे? इडली डोसा बॅटर रेसिपी | इडलीचे पीठ कसे आंबवावे | 

बऱ्याच वेळा काय होते, डोसा करत असताना डोसा नीट पसरला जात नाही, इडलीचे पीठ फुगत नाही, डोसा जरी पसरला गेला तरी तो चिकटून बसतो किंवा कुरकुरीत डोसा होत नाही, तुटून निघतो
कधी कधी तरी नॉनस्टिक चा तवा असेल तरीही असे प्रॉब्लेम्स येतात, म्हणूनच आज आपण डोसा करताना अशा टिप्स बघतोय ज्यामुळे इडली डोसा पीठ अगदी परफेक्ट होईल, पीठ चांगले आंबेल सुद्धा शिवाय कुठल्याही प्रकारच्या तवा असो, भिडाचा तवा, लोखंडाचा डोसा तवा किंवा नॉनस्टीकचा असो डोसा चिकटून बसणार नाही, अगदी छान कुरकुरीत तयार होईल, मऊसूत जाळीदार स्पॉंज डोसा करण्यासाठी सुद्धा या महत्वाच्या किचन टिप्स कमी येतील
या डोसा ट्युटोरिअल मध्ये आपण डोसा बॅटर कसे करावे इथपासून ते डोसा तव्यावर कसा पसरवावा आणि कुरकुरीत होण्यासाठी बऱ्याच मह्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत
 
डोसा बॅटर करण्यासाठी साहित्य | Ingredients to make perfect Idly Dosa Batter
• तांदूळ ३ वाटी | Rice 3 cups
• उडीद डाळ १ वाटी | Urad daal 1 cup
• मेथी दाना १०-१२ | Fenugreek Seeds 10-12
• पोहे (ऐच्छिक) १ वाटी | Poha (optional) 1 cup

Other Recipes
सकाळच्या घाईत अर्ध्या तासात कुरकुरीत रवा मसाला डोसा | Instant Rava Masala Dosa Recipe SaritasKitchen    • सकाळच्या घाईत अर्ध्या तासात कुरकुरीत ...  
डाळ तांदूळ न भिजवता अर्ध्या तासात कुरकुरीत मसाला डोसा | Perfect Crispy Masala Dosa | Saritaskitchen    • डाळ तांदूळ न भिजवता अर्ध्या तासात कुर...  
या स्पेशल टिप्स वापरून बनवा मऊ, जाळीदार लोणी स्पंज डोसा / Loni Dosa recipe & Chutney/saritas kitchen    • या स्पेशल टिप्स वापरून बनवा मऊ, जाळीद...  
रेशनच्या तांदळाची पांढरीशुभ्र इडली आणि ५ प्रकारचा नाष्टा | आंबोळी, डोसा, आप्पे South Indian Recipes    • रेशनच्या तांदळाची पांढरीशुभ्र इडली आण...  
मिश्र डाळींचा कुरकुरीत डोसा | सकाळच्या नाष्ट्याला पीठ न आंबवता बिना सोडा-ईनो डोसा / Multigrain Dosa    • मिश्र डाळींचा कुरकुरीत डोसा | सकाळच्य...  
अगदी हॉटेल सारखी डोसा बटाटा भाजी आणि पौष्टिक कढीपत्ता चटणी। Hotel Style Dosa Bhaji and Chutney ।    • अगदी हॉटेल सारखी डोसा बटाटा भाजी आणि ...  
तासाभरात डाळ तांदळाचा कुरकुरीत डोसा /सोडा, इनो न वापरता | Kurkurit Dosa Recipe / Breakfast Recipe    • तासाभरात डाळ तांदळाचा कुरकुरीत डोसा /...  
तासाभरात डाळ तांदळाचा कुरकुरीत डोसा /सोडा, इनो न वापरता | Kurkurit Dosa Recipe / Breakfast Recipe    • तासाभरात डाळ तांदळाचा कुरकुरीत डोसा /...  
एकाच मिश्रणापासून ५ नाष्ट्याचे प्रकार | सकाळचा नाष्टा ज्वारीचे आप्पे, कुरकुरीत डोसा Breakfast Recipe    • एकाच मिश्रणापासून ५ नाष्ट्याचे प्रकार...  
सकाळच्या घाईत 1/2 तासात बिना सोडा / इनो जाळीदार रवा डोसा | Instant Rava Dosa Recipe | SaritasKitchen    • सकाळच्या घाईत 1/2 तासात बिना सोडा / इ...  
रोजचा स्वयंपाक करताना या 10 चुका टाळा | 10 महत्वाच्या किचन टिप्स 10 Useful KitchenTips daily Cooking    • रोजचा स्वयंपाक करताना या 10 चुका टाळा...  
10 किचन टिप्स या आधी ऐकल्या नसतील , आता पदार्थ टिकून राहतील आणि स्वयंपाक होईल रुचकर. 10 Kitchen Tips    • 10 किचन टिप्स या आधी ऐकल्या नसतील , आ...  
फोडणी देताना हे माहित असायलाच हवे | स्वयंपाक 100 टक्के रुचकर होणार 10 किचन टिप्स Useful Kitchen Tips    • फोडणी देताना हे माहित असायलाच हवे | स...  
स्वयंपाक करताना या गोष्टी माहित असायलाच हव्यात | स्वयंपाकात उपयोगी 10 किचन टिप्स Useful Kitchen Tips    • स्वयंपाक करताना या गोष्टी माहित असायल...  
फूड टाइमटेबल | Useful Kitchen Tips    • सर्व गृहिणींची समस्या, स्वयंपाक काय क...  
फ्रीजमध्ये पसारा होतो? लहान असो वा मोठा एकदम सुटसुटीत राहील अशा टिप्स Fridge organization Tips ideas    • फ्रीजमध्ये पसारा होतो? लहान असो वा मो...  


स्वयंपाक घरात उपयोगी पडणार्‍या १० टिप्स । किचन टिप्स मराठीमध्ये । Useful Kitchen Hacks ।    • स्वयंपाक घरात उपयोगी पडणार्‍या १० टिप...  
स्वयंपाक सुखकर होण्यासाठी 10 कामाच्या किचन टिप्स | १००% वेळ वाचवणाऱ्या महत्वाच्या टिप्स Kitchen Tips    • स्वयंपाक सुखकर होण्यासाठी 10 कामाच्या...  
स्वयंपाक घरात उपयोगी येणाऱ्या किचन टिप्स। भाज्या कशा टिकवायच्या?। How to store vegetables part 2    • स्वयंपाक घरात उपयोगी येणाऱ्या किचन टि...  


#dosarecipe #howtomakecrispydosarecipe #dosabatterrecipe #tipstomakeperfectdosarecipe #idlydosabatterrecipe
#saritaskitchendosarecipe #Idlydosachutneyrecipe #masaladosa #kurkuritdosa #मसालाडोसारेसिपी #साऊथइंडियनडोसारेसिपी
#किचनटिप्स #इडलीडोसाबॅटर #डोसारेसिपी #10kitchentips
 
मसाला डोसा रेसिपी | कुरकुरीत डोसा टिप्स | डोसा ट्युटोरिअल | परफेक्ट डोसा कसा बनवा | १० किचन टिप्स | इडली डोसा बॅटर रेसिपी |  Masala Dosa Recipe | Kurkurit Dosa tips | Dosa tutorial | How to make perfect dosa | 10 kitchen tips to make perfect dosa | 10 tips to make cooking easy | south indian breakfast | breakfast recipes |

#saritaskitchen #सरिताकिचन

For collaboration enquiries – [email protected]

Комментарии

Информация по комментариям в разработке