Renuka Mata Mandir Devgaon

Описание к видео Renuka Mata Mandir Devgaon

रेणुका माता मंदिर देवगाव तुलका केज जिल्हा बीड येथे आहे.
केज पासून 30 किलो मिटर अंतरावर आहे. व बिड पासून 50 किलो मिटर अंतरावर आहे.
रेणुका माता देवीची यात्रा चैत्र पौर्णिमा हनुमान जंयती ला असते.
नवस पूर्ण होण्या करती बागड घतले जाते.
यात्री ची विशेष मणजे बागड.

Комментарии

Информация по комментариям в разработке