Mahayuti मध्ये Devendra Fadnavis आणि Ajit Pawar यांच्यापेक्षा Eknath Shinde कसे वरचढ ठरत आहेत ?

Описание к видео Mahayuti मध्ये Devendra Fadnavis आणि Ajit Pawar यांच्यापेक्षा Eknath Shinde कसे वरचढ ठरत आहेत ?

#BolBhidu #EknathShinde #Mahayuti

महायुतीत शिंदेच मोठा भाऊ..अशी बातमी महाराष्ट्र टाईम्समध्ये छापून आली. महायुतीमार्फत वेगवेगळ्या कंपन्यांद्वारे एकत्रितपणे सर्वे करण्यात आले. हे सर्वे समजून घेण्यासाठी नागपूर येथे शनिवारी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीकडून सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल तर शिवसेनेकडून स्वत: एकनाथ शिंदे उपस्थित होते. विभागानुसार महायुतीसाठी असणारी परिस्थिती व स्ट्रॅटेजीबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचं बातमीत सांगण्यात आलय. पण बातमीचा महत्वाचा आशय हाच की महायुतीत सर्वात पोषक वातावरण आहे ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला.

भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसमोर प्रचंड आव्हान आहे मात्र त्याचवेळी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात निवडणूकीची कामगिरी सोप्पी जावू शकते अस सर्वे करणाऱ्या कंपन्याचं मत आहे… साहजिक मुद्दा येतो तो म्हणजे अस काय घडतय किंवा घडलय ज्यामुळे एकनाथ शिंदेंसाठी वातावरण पोषक आहे मात्र अजित पवार आणि भाजपसमोरच्या अडचणी वाढलेल्या आहेत. महायुतीत एकनाथ शिंदे वरचढ कसे ठरतायत समजून घेवूया ४ कारणांमधून

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке