Sharad Mohol Case: CCTV Footage, Munna Polekar अटकेनंतर तपासात काय पुढं आलं ? वकिलांचं कनेक्शन काय ?

Описание к видео Sharad Mohol Case: CCTV Footage, Munna Polekar अटकेनंतर तपासात काय पुढं आलं ? वकिलांचं कनेक्शन काय ?

#BolBhidu #SharadMohol #PuneCrime

मुळशी पॅटर्न, दिसायला फक्त एक सिनेमा पण खरंतर एका तालुक्याची स्टोरी. पुण्यातल्या गुन्हेगारी टोळ्यांचा जेव्हा जेव्हा विषय येतो, तेव्हा तेव्हा या मुळशी पॅटर्नची चर्चा होती. मागच्या आठवड्यापासून हा मुळशी पॅटर्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय आणि याचं कारण ठरलं, गुंड शरद मोहोळची हत्या. सुरुवातीला टोळीयुद्ध, जमिनीचा वाद अशी कारणं मोहोळच्या हत्येमागं असतील असे अंदाज वर्तवले गेले, पण समोर आलेलं खरं कारण धक्कादायक होतं. फक्त २० वर्षांचा साहिल उर्फ मुन्ना पोळेकर हा शरद मोहोळच्या हत्येचा सूत्रधार होता. शरद मोहोळच्या घराजवळच राहणाऱ्या मुन्नानं मामांच्या अपमानाचा बदला घ्यायचा म्हणून मोहोळची हत्या केली.

हत्येनंतर काही तासातच, पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली, ज्यात दोन वकिलांचाही सहभाग होता. पण आत्तापर्यंतच्या तपासात नेमकं काय समोर आलं आहे ? शरद मोहोळची हत्या होण्याआधी आणि हत्या झाल्यानंतर नेमकं काय घडलं ? पोलिस तपासात, न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीत नेमकं काय पुढे आलं ? हेच पाहुयात या व्हिडीओमधून.


चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке