अशोक सराफांनी रंजनाला धोका दिला होता का | Ranjana Deshmukh Accident | Biography | Vishaych Bhari

Описание к видео अशोक सराफांनी रंजनाला धोका दिला होता का | Ranjana Deshmukh Accident | Biography | Vishaych Bhari

अशोक सराफांनी रंजनाला धोका दिला होता का | Ranjana Deshmukh Accident | Biography | Vishaych Bhari

1985 - 86 चा काळ. गणपतीचे दिवस होते. गावात गणपती मंडळ सुरू करून चार वर्षे झाली होती. त्यावर्षी  गणपतीला बऱ्यापैकी वर्गणी जमल्यामुळं मंडळाच्या पोरांनी गावातल्या बायकांना पडद्यावर पिच्चर दाखवायचा प्लॅन केलेला. गावातल्या बायकांना दोन घटकेचा विरंगुळा मिळावा ही पोरांची तळमळ होती. आता प्लॅन तर ठरला पण पिच्चर कुठला दाखवायचा यावरून एकमत होईना. तेवढ्यात तालुक्याच्या लोखंड दुकानात काम करणारा गण्यादादा म्हणाला, आपण बायकांना रंजनाचा अरे संसार संसार सिनेमा दाखवू, चार वर्षांपूर्वी सिनेमा आला तेव्हा तालुक्याचं थेटर हाऊसफुल्ल झालेलं. बायकांना पदर कमी पडलावता डोळं पुसायला. लय इमोशनल पिच्चरय. त्यातली गाणी बी लय गाजल्यात. पोरांचं एकमत झालं आणि मंडळानं रंजना देशमुख, कुलदीप पवार, अशोक शराफ अभिनीत अरे संसार संसार सिनेमा गावातल्या बायकांना मोठ्या पडद्यावर दाखवला. अन काय आश्चर्य फक्त बायकांच नाही तर पुरुष मंडळी सुद्धा पिच्चर बघताना हमसून हमसून रडली. ती आमच्या गावातल्या लोकांना झालेली रंजना या हरहुन्नरी अभिनेत्रीची पहिली ओळख. त्यानंतर 1984 साली रंजना आणि अशोक शराफ या जोडीच्या जुगलबंदीने नटलेला बिनकामाचा नवरा हा दुसरा सुपरहिट सिनेमा आला. तो सुद्धा एका वर्षानंतर गावात दाखवला आणि सगळी माणसं पोट दुखेस्तोवर हसली. तेव्हापासून रंजनाताई आमच्या गावाची फेव्हरेट अभिनेत्री झाली. जवळपास आख्खं एक दशक रंजना ताईनी मराठी सिनेजगत आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. मात्र यशाच्या उच्च शिखरावर असताना रंजनाताईच्या आयुष्यात एक अशी घटना घडली की पुन्हा त्यांच्या फिल्मी करिअरला खूप मोठा ब्रेक लागला. आजच्या या व्हिडीओत आपण रंजना ताईच्या आयुष्याचा तोच सुवर्णकाळ आणि त्या दुर्दैवी घटनेनंतर झालेली त्यांच्या करिअरची वाताहत याविषयीं माहिती घेणारय, नमस्कार मी स्नेहा अन तुम्हाला तर माहितेय आपला विषयच भारी...

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .


COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#विषयचभारी
#vishaychbhari
#ranjanadeshmukh
#ranjana
#ranjanadeshmukhbiography
#ranjanadeshmukhsongs
#ranjanadeshmukhinterview
#ranjanamovies
#ranjanadeshmukhaccident
#ranjanadeshmukhmarathimovies
#ranjanadeshmukhfamily
#ranjanadeshmukhmother
#ranjanadeshmukhmarathisongs
#ranjanadeshmukhmarathimovie
#ranjanadeshmukhsong
#ranjanadeshmukhmovie
#whoisranjanadeshmukh
#ranjanadeshmukhscenes
#ranjanadeshmukhmoviesscenesofranjanadeshmukh
#biographyofranjanadeshmukh
#रंजनादेशमुख
#रंजनादेशमुखमराठीगाणे
#रंजनादेशमुखसुपरहिटमराठीगाणे
#रंजनादेशमुखआई
#रंजनादेशमुखनवरा
#रंजना देशमुखमृत्यू
#रंजनादेशमुखचित्रपट
#अभिनेत्रीरंजनादेशमुख
#रंजनादेशमुखबायोग्राफी
#रंजनादेशमुखयांचेचित्रपट
#रंजनादेशमुखअशोकसराफनातं
#मराठीअभिनेत्रीरंजनादेशमुख
#वत्सलादेशमुख
#अभिनेत्रीरंजनादेशमुखप्रियकर
#रंजनादेशमुखयांच्याबद्दलमाहिती
#महाराष्ट्राचीमहानायिकारंजनादेशमुख
#महाराष्ट्राचीमहानायिकारंजनादेशमुखचीदुःखदकहाणी
#रंजना

Комментарии

Информация по комментариям в разработке