तारकर्लीच्या खाडीत पकडले तोडे ( मोठे शिंपले ) | मालवणी मसाल्यातलं तोड्याचं कालवण

Описание к видео तारकर्लीच्या खाडीत पकडले तोडे ( मोठे शिंपले ) | मालवणी मसाल्यातलं तोड्याचं कालवण

मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
आज आपण देवगड येथील तारकर्ली येथे जाउन किरण रोगे बरोबर खाडीत मीळणारे तोडे शिगेच्या साह्याने मातीतून काढणार आहोत...
मित्रांनो हा व्हिडीओ पुर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल.
#malvanilife #sindhudurg #clam #kokan #trending #malvanirecipe #konkan #viral #trending #fishingequipment #tarkarli



#malvanilife
follow us on
facebook
  / 1232157870264684  

Instagram
https://www.instagram.com/invites/con...

Комментарии

Информация по комментариям в разработке