Tujwin Kon Deva Majasi Aadhar | तुजविन कोण देवा मजसी आधार | Chakradhar Swami Song |कृष्णकुमार देशमुख

Описание к видео Tujwin Kon Deva Majasi Aadhar | तुजविन कोण देवा मजसी आधार | Chakradhar Swami Song |कृष्णकुमार देशमुख

Tujwin Kon Deva Majasi Aadhar | तुजविन कोण देवा मजसी आधार | Chakradhar Swami Song |कृष्णकुमार देशमुख

#Mahanubhav_Panth_Song #चक्रधर_स्वामी_भजन #Chakradhar_Swami_Amritwani #चक्रधर_स्वामी_आरती

*********************************************

महानुभाव भजनसंध्या कार्यक्रमासाठी संपर्क करा - ८६९८९०४६१५, ९६२३५६५५४५

**********************************************

गायक - कृष्ण कुमार देशमुख यांच्या आवाजात घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी अजुन नवीन एक भजन तुजविन कोण देवा मजसी आधार.....
या आधी आपण गायक - कृष्ण कुमार देशमुख यांच्या आवाजात बरेच भजन ऐकले आणि त्या भजनाला सुद्धा आपण खूप सारा प्रतिसाद दिला त्या बद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार.. 🙏😊

तसेच कृष्ण कुमार देशमुख यांचे या नंतर पाठोपाठ 7 ते 8 भजन आम्ही कुमार चिरंजीव या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर सादर करणार आहोत.. 😊🙏

अजुन जो पर्यंत मी या जगात असेल तो पर्यंत आपल्या समोर नवनवीन स्वामींचे भजन कुमार चिरंजीव या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सादर करत राहील.....



**********************************************


: आशीर्वाद :

प.पु.प.म. मधुकर बाबा शास्त्री, माहुर
प.पु. प.म. श्री सैंगराज बाबा शास्त्री, मकरढोकडा
प.पु. प.म. श्री कारंजेकर मोठे बाबा
प.पु.प.म. श्री अंकुळनेरकर बाबा ' जधववाडी प.पु.प.म. श्री यक्षदेव बाबा, रिद्धपुर
प.पु.प.म.श्री धनंजय दादा लोणारकर

**********************************************

गीत – कुमार चिरंजीव
संगीत – कुमार चिरंजीव
गायक – कृष्ण कुमार देशमुख
निर्माता – कुमार चिरंजीव
कॅमेरा – युवराज मुबई
व्हिडीओ ऐडिटीगं – गोपाल सुरडकर
रिकॉर्डिंग –श्रीकृष्ण सावंत, विधीवॉईस स्टुडिओ मुबई

**********************************************

: सहयोग :

उमेश श्रीखंडे ( नागपूर )
श्याम कारंजेकर ( अष्टमासिद्धी )
गोपाल सुरडकर ( जाळीचादेव )
प्रवीण ठाकुर ( नागपूर )

*********************************************


कृष्ण कुमार देशमुख यांचे टॉप सर्व भजन खालील लिंकवर क्लिक करुन आपण बघू शकतात.. 👇🙏👇

महानुभावपंथ कृष्ण कुमार देशमुख भजन:    • महानुभावपंथ कृष्ण कुमार देशमुख भजन  



तुजवीण कोण देवा मजसी आधार
गीत – कुमार चिरंजीव

तुजवीण कोण देवा मजसी आधार
पापिया जीवांचा तू करसी उध्दार ।।धृ।।

हो सर्पदंश झाला गावी त्या माळ्याला अपार दु:ख झाले त्या माळीनीला
कनव आली माझ्या सर्वज्ञाला कृपाळू देव तो धावूनिया गेला
जीवित केला आत्मा झाला चमत्कार ।।१।।

देवा तुझा भट्टो नागदेवाचार्य हातात खंजर घेवून करतो दुष्कार्य
अश्या हि जीवाचा तू उध्दार केला हिंसक जीव तो प्राप्तीसी नेला
देव माझा तूची खरा थोर तुझे उपकार ।।२।।

गंगेत बुडताना तारिले साधाला जसमायीसाचा कावूर दवडीला
वेळोवेळी देवा तुम्ही भक्तासी तारिले मळलेले जीव देवा तुम्ही उद्धरिले
म्हणे चिरंजीव माझा चक्रधर आधार ।।३।।

Комментарии

Информация по комментариям в разработке