Visapur fort | विसापूर किल्ला | visapur killa | visapur fort trek

Описание к видео Visapur fort | विसापूर किल्ला | visapur killa | visapur fort trek

विसापूर किल्ला - एक दुर्लक्षित महायोद्धा!

विसापूर किल्ला हा पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला आहे.विसापूर किल्ला हा अतिप्राचीन किल्ला असून या विसापूर किल्ल्याला तब्बल २००० वर्षांपूर्वीचा इतिहास आहे.शिवरायांनी १६५७ ला हा विसापूर किल्ला स्वराज्यात दाखल केला.स्वराज्यात दाखल होण्याआधी या विसापूर किल्ल्याला 'इसागड' असं नाव होतं.स्वराज्यात दाखल केल्या नंतर शिवरायांनी या विसापूर किल्ल्याला 'संबळगड' असं नाव दिलं.पुरंदरच्या तहात हा विसापूर किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला होता.१७१३ला पेशवे बालाजी विश्वनाथ यांनी या विसापूर किल्ल्याची पुनर्बांधणी केली.या विसापूर किल्ल्याची तटबंदी आज देखील साबूत आहे,आणि या विसापूर किल्ल्याच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे.आज आपण लोणावळ्यापासून १०-१२किमी अंतरावर असणाऱ्या या विसापूर किल्ल्याला भेट देऊन या विसापूर किल्ल्याची माहिती,विसापूर किल्ल्याचा इतिहास जाणून घेणार आहोत.

विसापूर किल्ल्यावर कस यायचं :-
विसापूर किल्ला हा पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला आहे.
मळवली हे विसापूर किल्ल्याचं जवळचं रेल्वे स्टेशन आहे.
पुणे ते विसापूर किल्ला अंतर - ७० कि.मी.
मुंबई ते विसापूर किल्ला अंतर - १२० कि.मी.

Checkout Our Recent Stuff :

१)राजगड किल्ला संपूर्ण माहिती
   • Rajgad fort | स्वराज्याची पहिली राजधा...  

२)तोरणा किल्ला संपूर्ण माहिती
   • तोरणा किल्ला “शिवरायांच्या विचारातील ...  

३)तिकोना किल्ला संपुर्ण माहिती
   • Tikona fort | तिकोना किल्ला | पवन माव...  

४)माहुली किल्ला संपूर्ण माहिती
   • माहुली किल्ला “ज्याने शिवरायांना दिला...  

५)सिंहगड किल्ला संपूर्ण माहिती
   • सिंहगड किल्ला | sinhagad fort | गड आल...  

Contact Us :
instagram : www.instagram.com/spo_bhramanti/
gmail : [email protected]
Videography By : Pratham Desale,Rohan Chaudhari.
Logo Designed by : @prhstudio
Special Thanks : Rohan Chaudhari,Pratham Desale,Dakshata Gandhe,Roshan Bhande,Rohan Dhanake & all team.


visapur fort trek
visapur fort
visapur fort trek monsoon
Visapur fort trek recent
visapur fort lonavala
visapur fort history
Visapur fort trek latest video
visapur fort trek by train
visapur fort trek from pune
visapur fort history in marathi
visapur fort in rainy season
visapur fort pune
Visapur fort trek guide
visapur fort trek latest video
visapur fort trek from mumbai
visapur fort trek via patan
visapur fort status
visapur killa
visapur killa pune
visapur killa chi mahiti
visapur killa lonavala
kille visapur in marathi
lohgad visapur killa mahiti
visapur gad
visapur gad lonavala
visapur waterfall
विसापूर किल्ला
विसापूर किल्ला इतिहास
विसापूर किल्ला माहिती
विसापूर किल्ला पुणे
लोहगड विसापूर किल्ला पुणे
लोहगड विसापूर किल्ला
विसापूर फोर्ट

#visapurfort
#visapurforttrek
#visapurfortlonavala
#विसापूर_किल्ला
#विसापूर_किल्ला_इतिहास
#विसापूर_किल्ला_माहिती
#shivajimaharaj
#shivajimaharajhistory
#hiking
#forts
#fortsofmaharashtra
#maharashtraforts
#ancientfortress
#maharashtratourism

Комментарии

Информация по комментариям в разработке