विसापूरला पहिल्यांदा जात असाल तर MAP जवळ असूद्याच | Visapur Fort | विसापूर किल्ला

Описание к видео विसापूरला पहिल्यांदा जात असाल तर MAP जवळ असूद्याच | Visapur Fort | विसापूर किल्ला

किल्ल्याचा घेर मोठा आहे. आणि पाहण्यासारख्या सर्व वास्तू विरोधी टोकांवर आहेत. त्यामुळे प्रचंड चालण्याची ताकद ठेवा. आणि किमान एकदातरी विसापूर फिरलेला व्यक्ती तुमच्या ग्रुपमध्ये असूद्याच. विसापूरला आवर्जून भेट द्या.. जय शिवराय.

#roadwheelrane #gadkille
---
Follow Us –
Twitter -   / rwrane  
Instagram -   / roadwheelrane  
Facebook -   / roadwheelrane  
Youtube -    / @roadwheelrane  
-----

Join this channel to get access to perks:
   / @roadwheelrane  

Комментарии

Информация по комментариям в разработке