Importance of speech and thoughts - वाणी व विचारांचे महत्व

Описание к видео Importance of speech and thoughts - वाणी व विचारांचे महत्व

The Sanskrut word Niraamay implies ‘free from defects’. In our series - Mann Niraamay – we have been learning about the right conditioning of the mind for removing the accumulated negative energy that causes defects in the body, and the importance of Swayampurna Upchar method that enables the equilibrium of Panchttavas (five basic elements). Effective speech and the underlying thoughts play an important in success in life. But, in today’s so-called era of competition, any setback experienced while running behind the benchmarks set by others results in loss of self-confidence among many youngsters.

Do you suffer from stammering? Does it give you an inferiority complex? Is it leading to losses in your personal and professional life? How can a failure faced early in life have long-term impacts on an individual? What are the adverse impacts of restlessness, doubt, fear and social pressure on speech and action? What is the impact of the mental stress that a mother may undergo during pregnancy on the psyche of the child to be born? How do positive and pure thoughts, strong willpower and oneness with nature help in overcoming such problems? Dr Yogesh and Dr Amruta Chandorkar from Niraamay answer many such questions that arise out of worry about the future of yourself and your dear ones.

Do watch the video for more information, and share it with those who wish to regain their confidence!

----------

वाणी व विचारांचे महत्त्व

निरामय म्हणजे दोषविरहित स्थिती. ‘मन निरामय’ या मालिकेतून मनावरील योग्य संस्कार व शरीरात दोष निर्माण करणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचा निचरा करण्याचे महत्त्व आणि पंचतत्त्वांचे संतुलन साधणारी स्वयंपूर्ण उपचार पद्धती आपण समजून घेत आहोत. जीवन यशस्वी होण्यासाठी योग्य वाणी व तिच्या मुळाशी असलेले योग्य विचार हे खूप मोठी भूमिका बजावित असतात. परंतु, आजच्या तथाकथित स्पर्धेच्या युगात कोणीतरी ठरविलेल्या यशाच्या मानकापर्यंत पोहोचण्याच्या नादात ठेच लागल्यामुळे आत्मविश्वास गमावून बसलेल्या तरुणांची संख्या प्रचंड आहे.

तुम्हाला तोतरेपणा ही समस्या आहे का? या गोष्टीतून तुम्हाला न्यूनगंड आला आहे का? वैयक्तिक व व्यावसायिक जीवनात यांमुळे तुमचा तोटा होतो आहे का? आयुष्यात सुरुवातीच्या काळात आलेल्या एखाद्या अपयशाचे कोणते दूरगामी परिणाम होऊ शकतात? मानसिक अशांती व आशंका आणि भीती व लोकांच्या दडपणामुळे वाचा व कृतीवर काय दुष्परिणाम होतात? गर्भावस्थेत मातेला मानसिक त्रासांना सामोरे जावे लागल्यास त्याचा होणाऱ्या मुलाच्या मानसिकतेवर काय परिणाम होतो? सकारात्मक व शुद्ध विचार, तीव्र इच्छाशक्ती आणि निसर्गाशी एकरूपता असेल तर अशा दोषांमध्ये काय फरक पडतात? आपल्या व प्रियजनांच्या भविष्याबद्दल असलेल्या चिंतेतून निर्माण होणाऱ्या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देत आहेत निरामयचे डॉ. योगेश व डॉ. अमृता चांदोरकर.

अधिक माहितीसाठी सोबतचा व्हिडिओ अवश्य पाहा आणि स्वतःवरील विश्वास पुन्हा मिळवू पाहणाऱ्यांना पाठवा!

अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : https://niraamay.com/
Facebook :   / niraamay  
Instagram :   / niraamaywellness  
Telegram : https://t.me/niraamay
Subscribe -    / niraamayconsultancy  

#speech #thoughts #Freefromdefects #Mannniraamay #SwayampurnaUpchar #Niraamay #Niraamaywellnesscenter #dramrutachandorkar #dryogeshchandorkar #pune

Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Комментарии

Информация по комментариям в разработке