ग्रंथयात्रा भाग ८७ - तळ्यातल्या साउल्या - पुरुषोत्तम पाटील (मराठी) Talyatalya Saulya - P Patil

Описание к видео ग्रंथयात्रा भाग ८७ - तळ्यातल्या साउल्या - पुरुषोत्तम पाटील (मराठी) Talyatalya Saulya - P Patil

प्रत्यक्ष घटना वर्णन न करता, त्या घटनेमुळे मनात उठणारी भावनांची वलयं मितभाषी
कवितेत मांडणं हे कवी पुरुषोत्तम पाटील यांच्या कवितेचं वैशिष्ट्य आहे. या संग्रहातील कविता दोन मनातील नाजूक भावबंधाचा अत्यंत हळुवार आविष्कार करणार्‍या, संयत कुलीन प्रेमभावनेचा ग्रामीण स्तरावरील आविष्कार करणार्‍या, आणि स्त्रीपुरुषातील प्रौढ व अर्थपूर्ण नात्याचा शोध घेणार्‍या कविता आहेत. भावनांच्या स्तरावर कवी हा वेध कसा घेतो ते पहा या व्हिडिओमध्ये. प्राध्यापक दिलीप धोंडगे यांच्याकडून ऐका या आविष्काराच्या प्रक्रियेची किमया.
#तळ्यातल्यासाउल्या #पुरुषोत्तमपाटील #प्रेमकविता #मराठीकविता #पाहुणेर #अवससावळी #शृंगार #ग्रामीणकविता #ग्रंथयात्रा #ग्रंथमाला #मराठीसाहित्य #मराठीपुस्तकं #१००पुस्तकं #अर्चनामिरजकर #दिलीपधोंडगे
चित्र: Radha and Krishna, holding an oversized lotus flower, are seated in a chariot drawn by two elephants, ca. 1800, Rajasthan School, India, British Museum, London, UK.
Facebook:   / arushisinghmemorialtrust  
Twitter:   / archana_mirajka  

Комментарии

Информация по комментариям в разработке